• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nawab Malik : ‘जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का ?’, NCP कडून पहिली प्रतिक्रिया

by sheetal
January 14, 2021
in राजकीय
0
Minister Nawab Malik

Minister Nawab Malik

बहुजननामा ऑनलाइन टीम – अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) बुधवारी (दि.13) राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांना अटक (Arrest) केली. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार (First reaction from NCP)झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर NCB ने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

NCB ने केलेल्या छापेमारीमध्ये सितारा हॉटेलमधून एका विदेशी नागरिकाला देखील ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नवाब मलिक यांच्या जावयाच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे त्यांच्या नेत्याची साथ देत असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून या प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर येत आहे.

जावयाचं काय केलं याच खापर सासऱ्यावर का ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, नवाब मलिक यांच्या जावयांना झालेल्या अटकेबाबत त्यांना माहिती नाही. पण ते असंही म्हणाले की सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. पुन्हा एकदा त्यांना यावर विचारले असता त्यांनी, जावयानं काय केलं त्याचं खापर सासऱ्यावर का फोडायचं, अशी प्रतिक्रिया दिली.

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही – नवाब मलिक

जावयला अटक केल्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Nobody is above the law and it should be applied without any discrimination.
Law will take its due course and justice will prevail.
I respect and have immense faith in our judiciary.

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 14, 2021

Tags: First reaction from NCPJavaya blamenawab malik
Previous Post

मंत्री नवाब मलिक आणि धनंजय मुंडे अडचणीत, राष्ट्रवादीनं जाहीर केली अधिकृत भूमिका

Next Post

Pune News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, 7 गुन्हयांची उकल

Next Post
Two-wheeler thief arrested

Pune News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, 7 गुन्हयांची उकल

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Minister Nawab Malik
राजकीय

Nawab Malik : ‘जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का ?’, NCP कडून पहिली प्रतिक्रिया

January 14, 2021
0

...

Read more

महाराष्ट्र : धक्कादायक ! सुनेला अपशकुनी ठरवत पोटात घुसवल्या सुया, डॉक्टरांनी दिलं जीवदान

7 hours ago

लालुप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले

8 hours ago

Dighi News : पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

5 days ago

सरकारने लॉन्च केले Covid-19 लसीकरण ट्रॅकर, रिअल टाईम अपडेट पाहता येणार

4 days ago

Solapur News : विद्यापीठाच्या कुलगुरूंचा पासवर्ड हॅक, नापास विद्यार्थ्यांना केलं पास, चौघे गजाआड

4 days ago

Pune News : चौघांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षकास मारहाण, जमावानं 2 लाईन बॉयला देखील केली बेदम मारहाण

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat