• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अण्णाभाऊ साठे व डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

by Balavant Suryawanshi
January 19, 2020
in समाजकारण
0
Ambedkar Sathe

File Photo

बहुजननामा ऑनलाइन टीम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ मधील बीआयटी चाळीतील निवासस्थान व मुंबईतील चिरागनगर, घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणारे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या चाळीतील रहिवाशांचे म्हाडामार्फत त्याच विभागात पुनर्वसन केले जाणार आहे.

आव्हाड यांनी शनिवारी म्हाडा मुख्यालयास भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जडणघडणीच्या काळात म्हणजे १९१२ ते १९३४ असे २२ वर्षे परळ येथील चाळीत वास्तव्य करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवासस्थानास महापरिनिर्वाण दिनी भेट देऊन निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा केली. तसेच, घाटकोपर चिराग नगरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार असून तेथील रहिवाशांचे एसआरएमार्फत त्याच विभागात पुनर्वसन करण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले. या दोन्ही स्मारकांना पर्यटनाचा दर्जा देण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये वसाहतींच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासंदर्भात सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मध्यमवर्गीय मराठी माणसाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणारे म्हणून म्हाडाची ओळख आहे. मुंबई मंडळाच्या निवासी कार्यकारी अभियंता (पुनर्विकास कक्ष) यांच्यासाठी विकसित आरइइ संगणक प्रणालीच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

Tags: bahujanbahujannamaBharat Ratna Dr. Babasaheb AmbedkarBIT ChowlbreakingChiragnagarcm uddhav thackerayGhatkoparjitendra awhadLokshahir Annabhau SathemumbaiNational MonumentParalघाटकोपरचिरागनगरजितेंद्र आव्हाडपरळबहुजनबहुजननामाबीआयटी चाळभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराष्ट्रीय स्मारकलोकशाहीर अण्णाभाऊ साठे
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या एका कृतीची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा, फोटो होतोय ‘व्हायरल’

Next Post

खळबळजनक ! ‘कोण नाही घेत’, तेव्हा मी स्वतःवर गोळी झाडून घेणार होतो : प्रवीण कुमार

Next Post
pravin kumar 1

खळबळजनक ! 'कोण नाही घेत', तेव्हा मी स्वतःवर गोळी झाडून घेणार होतो : प्रवीण कुमार

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ambedkar Sathe
समाजकारण

अण्णाभाऊ साठे व डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

January 19, 2020
0

...

Read more

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा दणदणीत विजय

2 days ago

खूशखबर ! Flipkart ची भन्नाट ऑफर; फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या कसं ?

6 days ago

काजोल अन् अजय देवगणच्या लग्नाला होता वडिल शोमू मुखर्जीचा विरोध, खुद्द काजोलने केला खुलासा

6 days ago

भारतीय लष्करासाठी IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी बनवलं ड्रोन, 130 कोटींचा करार

5 days ago

पुन्हा मिळतील पैसे ! पुढच्या आठवड्यात येतोय नवीन वर्षाचा पहिला IPO

6 days ago

Pune News : चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून तिघांकडून तरूणावर सपासप वार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat