• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Benefits of Curry Leaves : गुणकारी आहे कडीपत्ता, ‘या’ रोगांपासून ठेवतो दूर

by pawan
August 29, 2020
in इतर
0
file photo

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कडीपत्त्याची पाने फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच वापरली जात नाहीत तर त्याचा औषध म्हणून देखील उपयोग होतो. साधारणपणे कडीपत्त्याचा वापर जेवण अधिक रुचकर व्हावं यासाठी केला जातो. पण कडीपत्त्यामध्ये असणारे अनेक औषधी घटक शरीरासाठी उपयोगी असतात.

पचनसंस्था सुरळीत राहते : कडीपत्ता खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत काम करते. ज्यांना गॅस किंवा अपचन अशा समस्या आहेत, त्यांच्यासाठी कडीपत्ता खाणे फायदेशीर ठरते. डॉक्टरांच्या मते, जर पचनसंस्था सुरळीत असेल तर वजन अधिक वाढण्याची शक्यता कमी असते. कडीपत्ता जेवणात खाल्ल्याने किंवा चावून खाल्ल्याने शरीरातील हानिकारक तत्व बाहेर निघून जातात. यामध्ये डिटॉक्सिफाय करण्याचे गुण आढळतात.

मधुमेहाचे प्रमाण कमी होते : कडीपत्ता अँटीऑक्ससिडेंट्सचा स्रोत आहे. कडीपत्ता ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित करण्याचं काम करतो आणि शरीरातील कार्बोहायड्रेटचे शोषण थांबवतो. यामुळे रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील संतुलित राहण्यास मदत होते. कडीपत्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल भरपूर प्रमाणात असते. जो इन्शुलिनचे वाढते प्रमाण रोखण्यास मदत करतो.

लिव्हर राहते निरोगी : कडीपत्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण असते, जे लिव्हरसाठी उपयुक्त असतात. सकाळी उठल्यावर कडीपत्त्याची 10-12 पाने चावून खाल्ल्यास युरिक ऍसिड नियंत्रित राहते. कडीपत्याच्या पानांमध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण देखील असते.

केसांची चमक वाढते : कडीपत्याच्या पानांमध्ये बिटाकेरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस गळणे थांबतात आणि केसांना चमक येते, केस वाढतात. यामध्ये अमिनो ऍसिडचे प्रमाण असते त्यामुळे केस लांब आणि दाट होतात. कडीपत्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी 3 असते, तसेच आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम असते. कडीपत्याच्या पानांचा उपयोग हेअर आणि स्किन ट्रीटमेंटमध्ये केला जातो.

Tags: Anti-microbialantioxidantsbahujannamabahujannama onlineBlood sugarbodybreaking newsCarbohydratesCaseCholesterolcurrent newsCurry leavesdiabetesdigestive systemdoctorgaslatest marathi newslatest news todaylatest news today in marathiLivermaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamedicineNews in Marathitodays latest newstodays marathi newstop newsvitamin AVitamin Cअँटी-मायक्रोबियलअँटीऑक्ससिडेंट्सऔषधकडीपत्ताकार्बोहायड्रेटकेसकोलेस्ट्रॉलगॅसडॉक्टरपचनसंस्थाबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनब्लड शुगरमधुमेहलिव्हरव्हिटॅमिन एव्हिटॅमिन सीशरीर
Previous Post

बँकिंग फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्वे, ‘हे’ उपाय कराल तर राहतील तुमचे पैसे सुरक्षित, जाणून घ्या

Next Post

Coronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीनचे परिणाम खुपच चांगले, जाणून घ्या कधीपर्यंत तुम्हाला मिळू शकतो ‘डोस’

Next Post
file photo

Coronavirus Vaccine : 'कोरोना' वॅक्सीनचे परिणाम खुपच चांगले, जाणून घ्या कधीपर्यंत तुम्हाला मिळू शकतो 'डोस'

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Video : जीममध्ये घाम गाळताना दिसतेय कॅटरीना कैफ ! सुरू झाल्या ‘अशा’ चर्चा

7 days ago

हिंसक आंदोलनानंतर देखील ‘या’ अभिनेत्रीनं केलं शेतकर्‍यांचं समर्थन ! म्हणाली…

12 hours ago

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

2 days ago

रेणू शर्मानं बलात्काराचे आरोप घेतले मागे, म्हणाली – ‘माझी बहिण मानसिक दबावाखाली होती, धनंजय मुंडे आणि तिच्यात सलोख्याचे संबंध नव्हते’

6 days ago

‘ज्यांना उत्तरं देणं मला आवश्यक वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते’ – नेहा पेंडसे

6 days ago

महाराष्ट्र : धक्कादायक ! सुनेला अपशकुनी ठरवत पोटात घुसवल्या सुया, डॉक्टरांनी दिलं जीवदान

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat