• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

by sajda
January 25, 2021
in ताज्या बातम्या
0
Nashik

Nashik

बहुजननामा ऑनलाइन टीम –  इयत्ता सातवीत शिकणा-या एका मुलीच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीने तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला आहे. सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, असे तिच्या हस्ताक्षरातील चिठ्ठीत नमूद केले आहे. कुंदेवाडी (ता. निफाड) येथे ही घटना घडली आहे. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असून शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पंकज श्याम साळवे (वय 23, रा. कुंदेवाडी, ता. निफाड) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलाने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात मुलगी शिकत आहे. पंकज श्याम साळवे याच्याकडे ही मुलगी दुसरीत असल्यापासून शिकवणीला जात होती. मुलीच्या खोलीत शुक्रवारी तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी आढळली. सर मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात असल्याचे तिने चिठ्ठीत लिहले होते. खात्री करण्यासाठी मुलीचे कुटुंब साळवेच्या घरी गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप असल्याचे लक्षात आल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी साळवे हा एका शाळेत हंगामी शिक्षक आहे. तो देवपूर परिसरात दोनतीन ठिकाणी शिकवण्या घेतो.

Tags: nashikTeacherचिठ्ठीशिक्षक
Previous Post

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

Next Post

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

Next Post
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- 'राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !'

arrest
क्राईम

Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडू येथून शनिवारी...

Read more
marriage

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

March 8, 2021
ajit pawar

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

March 8, 2021
suicide

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Nashik
ताज्या बातम्या

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
0

...

Read more

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

2 hours ago

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

1 hour ago

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

2 days ago

‘या’ कारणामुळं 60 पेक्षा कमी वय असताना देखील खा. सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनाची लस

7 days ago

‘कोरोना’ लसीकरणात भारताने केला नवा रेकॉर्ड, एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना दिली गेली व्हॅक्सीन

3 days ago

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

30 mins ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat