• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अहमदाबाद ‘लॉक’मुळं नाशिकचं मार्केट डाऊन !

by Sikandar Shaikh
November 23, 2020
in ताज्या बातम्या
0

म्हसरूळ : बहुजननामा ऑनलाइन – देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथेही लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली. परिणामी, बळीराजा संकट सापडला आहे.

आता भिस्त मुंबईवरच
नाशिकच्या पालेभाज्यांची मुख्य बाजारपेठ अहमदाबाद आहे. मुंबईलाही मोठी मागणी असते त्यामुळे नाशिकला पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यांपैकी सुमारे ४० टक्के माल अहमदाबादला, ४० टक्के माल मुंबईला, तर २० टक्के माल स्थानिक बाजारपेठेत विक्री होतो. त्यामुळे मुंबईप्रमाणेच अहमदाबाद ही नाशिकसाठी मुख्य बाजारपेठ मानली जाते.

परंतु कोरोनामुळे अहमदाबादमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे पालेभाज्या पाठविता येणार नसल्याने बाजार समितीत मालाची प्रचंड आवक वाढली आहे. परिणामी, पालेभाज्यांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त मुंबईवरच राहणार असून, स्थानिक बाजारपेठेकडेही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दरम्यान, गावठी कोथिंबीर प्रतिशेकडा १०० ते १,१०० रुपये, चायना कोथिंबीर ५० ते ८५०, मेथी १०० ते ९५०, शेपू २०० ते ९०० व कांदापात एक हजार ते दोन हजार ८०० रुपये असा भाव मिळाला.

लिलावासाठी जागा अपुरी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास दोन ते अडीच लाख जुडी आवक झाली होती. पालेभाज्यांची आवक वाढल्याने लिलावासाठी जागा अपुरी पडली . विशेष म्हणजे चायना कोथिंबीरीच्या जवळपास अडीच हजार जुडी लिलाव न झाल्याने अक्षरशः पडून होती.

पालेभाज्या लागवडीवर भर
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सिन्नर, निफाड आणि दिंडोरी या तालुक्यांतून पालेभाज्यांची प्रामुख्याने आवक होत असते. या वर्षी मनमाड, येवला, चांदवड आदी तालुक्यांतही पालेभाज्यांची लागवड वाढली. शिवाय काही महिन्यांपासून कांद्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाऐवजी पालेभाज्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले.

Tags: Ahmedabadahmedabad lockbahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newsChandwadCoronacurrent newsDindorigujaratlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLockdownmaharashtra marathi newsmaharashtra newsmanmadmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMhasrulNashik Agricultural Produce Market Committeenashik marathi newsnashik marketnashik market downnashik market down due ahmedabad lockNews in MarathiNiphadsinnartodays latest newstodays marathi newstop news bahujannamayeolaअहमदाबादअहमदाबाद लॉककोरोनागुजरातचांदवडदिंडोरीनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनाशिक मार्केटनिफाडबहुजनामामनमाडम्हसरूळयेवलालॉकडाऊनसिन्नर
Previous Post

IPL च्या 13 व्या सीझनमधून BCCI नं कमावले हजारो कोटी रूपये, MI Vs CSK च्या सामन्यात झाली कमाल

Next Post

Mumbai : नागरी समस्या-अडचणी सोडविण्यासाठी भाजप सरसावले, हेल्पलाईन आणि वॉररूम सुरू करणार

Next Post
BJP-logo

Mumbai : नागरी समस्या-अडचणी सोडविण्यासाठी भाजप सरसावले, हेल्पलाईन आणि वॉररूम सुरू करणार

Sidangi MLA S. C. C. Managuli
ताज्या बातम्या

सिदंगीचे आमदार एस. सी. सी. मनागुली यांचे निधन

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - बंगलुरु: विजयपुरा सिदंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जेडीयुचे ज्येष्ठ नेते एम़ सी़ एस़ मनागुली (वय ८५)...

Read more
Former IPS officer Sanjeev Bhat

माजी IPS अधिकारी संजीव भट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

January 28, 2021
Pimpri

पिंपरी : नगर अर्बन बँकेची तब्बल 22 कोटींची फसवणूक

January 28, 2021
The Kolhapur-Tirupati route

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार

January 28, 2021
People

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

January 28, 2021
Buldhana

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

January 28, 2021
The body

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

January 28, 2021
Australia

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी, अनेकांच्या भुवया उंचावल्या

23 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज अन् संभाजी महाराजांचा इतिहास देशापुरता संकुचित ठेवणार का ?

5 days ago

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार, तरूण थोडक्यात बचावला

21 hours ago

Diesel-Petrol Price Today : सलग दुसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, राज्यात पेट्रोल 94 रूपयांच्या जवळ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

1 day ago

प्रजासत्ताक दिनालाही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ !

2 days ago

Jalgaon News : ‘या’ प्रकरणात लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat