• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नाशिक ! कारमध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून उद्योजकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

by Amol Warankar
April 7, 2021
in क्राईम
0
nashik-businessman-shot-himself-car-and-committed-suicide

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – एका उद्योजकाने कारमध्येच रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सटाणा शहराजवळ यशवंतनगर येथे बुधवारी (दि. 7) ही घटना घडली.

नंदलाल गणपत शिंदे (वय 55 रा. सामोडे, ता. साक्री, जि. धुळे, सध्या रा. सिडको, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव असून ते कामटवाडा, नाशिक येथील मनसेचे नेते व महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी असल्याचे समजते.

सटाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदलाल शिंदे हे स्कोडा कारने (एमएच 15 – एफटी- 0133) सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. ते ताहाराबाद रोडवरील यशवंतनगरजवळ आल्यानंतर त्यांचे मावसभावाशी फोनवर बोलणे झाले. माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणाजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोघे नातेवाईक घटनास्थळी लगेच पोहचले, मात्र तेंव्हा शिंदे गाडीच्या ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली. पोलिसांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेला बोलवून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. सटाणा पोलीस तपास करत आहेत.

Tags: businessman suicideNandlal Ganpat ShindenashikNashik businessman suicidenasiksuicideआत्महत्यानंदलाल गणपत शिंदेनाशिक
Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2784 नवीन रुग्ण, 2257 जणांना डिस्चार्ज

Next Post

Pune : शेवटच्या टप्प्यात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ ! महापालिका आयुक्तांनी एक झोनल उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांसह 17 अभियंत्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस, मनपात खळबळ

Next Post
PMC

Pune : शेवटच्या टप्प्यात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ ! महापालिका आयुक्तांनी एक झोनल उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांसह 17 अभियंत्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस, मनपात खळबळ

Please login to join discussion
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune
क्राईम

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा मृतदेह दुस-याच नातेवाईकांकडे सोपविल्याचा धक्कादायक प्रकार औंध जिल्हा...

Read more
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

nashik-businessman-shot-himself-car-and-committed-suicide
क्राईम

नाशिक ! कारमध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून उद्योजकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

April 7, 2021
0

...

Read more

जर तुम्ही Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात 2 लाख रूपये, जाणून घ्या

3 days ago

त्रास दिल्यामुळेच गर्भपात, शिवकुमारवर आणखी 3 गुन्हे दाखल

6 days ago

Lockdown बाबत CM ठाकरे यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘मी आज निर्णय घेतला नाही तर…’

1 day ago

Coronavirus : चीनच्या Wuhan लॅबमध्ये कोरोनापेक्षा अधिक धोकादायक व्हायरस अस्तित्वात, तांदूळ अन् कापसातून गुढ उकलले

3 days ago

‘फी वसुलीसाठी संचालकाकडून पालकांना गोळी मारण्याची धमकी, खासगी शाळांची मनमानी’

6 days ago

पहिल्याच दिवसी गृहमंत्री Action मोड मध्ये ! IPS लॉबी अन् फडणवीसांचे खबरी, गृहमंत्री वळसे पाटील यांचा प्लॅन ‘रेडी’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat