• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Narayan Rane | नारायण राणेंचा जोरदार हल्ला, म्हणाले – ‘आदित्य आणि मांजराचा काय संबंध, अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे’

by Sikandar Shaikh
December 28, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane criticize on aditya thackeray ajit pawar and bhaskar jadhav.

file photo

कणकवली : बहुजननामा ऑनलाइन – Narayan Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे (Sindhudurg District Bank Election) राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे संतोष परब (Santosh Parab) यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून अटकेची कारवाई सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार प्रहार केला आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) ओळखत नाही, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नाचे, प्रभूंची औकात काय? अशा शब्दांत नारायण राणे (Narayan Rane) यांनी हल्ला चढवला आहे. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मांजरीचा संबंध काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदार नितेश राणे यांच्यावर सुरु असलेल्या अटकेच्या कारवाईवरुन नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याकडे सत्ता आल्यास त्यांनी केलेले गैरप्रकार उघड होतील. त्या भीतीतून नितेश यांना गोवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. एका आमदारासाठी एवढी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. एखाद्या दहशतवाद्यासाठी (Terrorists) तरी यंत्रणा कामाला लावली होती का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी नितेश राणे कुठे आहेत, हे सांगायला मुर्ख वाटलो का, असे म्हणत अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवण करुन दिली.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

आदित्य आणि मांजराचा काय संबंध ?

 

आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजराचा आवाज काढला होता. नितेश यांच्या कृतीला नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य आणि मांजराचा काय संबंध असा सवाल त्यांनी केला. मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. वाघाची मांजर कधी झाली असा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला.

अजित पवारांना ओळखत नाही

अजित पवार कोण त्यांना ओळखतही नसल्याचे सांगत नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा संदर्भ देऊ नका असेही त्यांनी म्हटले.
कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा कुठे होते अजित पवार, असा प्रश्न त्यांनी विचारला.

भास्कर जाधव नाचे

पंतप्रधानांवर (PM) कोणी बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर तसेच उत्तर देऊ,
आमच्यातही नकलाकार आहेत, असे राणे यांनी ठणाकवले. भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका त्यांनी केली.

Web Title : Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane criticize on aditya thackeray ajit pawar and bhaskar jadhav.

 

Rohini Khadse | रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला’

Ajit Pawar | कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा, अजित पवारांनी सभागृहातच खडसावलं

Amit Shah | गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Sunlight-Immunity | हिवाळ्यात उन्हात शेकल्याने Vitamin D ची कमतरताच नव्हे तर ‘हे’ आजारही दूर होतात; जाणून घ्या

Tags: Aditya ThackerayAjit PawarAllegations of corruptionAnil DeshmukhBank ElectionBhaskar Jadhavbjp leaderbreakingFIRfloodskonkanlatest marathi newsMaharashtra PoliticsMahavikas Aghadi GovernmentMLA Nitesh Ranenarayan ranenatural stormsPrime MinisterSantosh ParabSindhudurg districtUnion Minister Narayan Raneअजित पवारअनिल देशमुखआदित्य ठाकरेआमदार नितेश राणेकेंद्रीय मंत्री नारायण राणेकोकणगुन्हानैसर्गिक वादळपंतप्रधानपूरभास्कर जाधवभ्रष्टाचाराचे आरोपमहाविकास आघाडी सरकारशिवसेनासंतोष परबसिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक
Previous Post

Nora Fatehi | ‘हे’ गुण असणार्‍यासोबत रिलेशनशिपमध्ये रहायला आवडेल, नोरा फतेहीनं सांगितलं

Next Post

Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या ‘त्या’ 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन

Next Post
Ajit Pawar | ajit pawar to ncp party workers and other to baramati

Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या 'त्या' 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

इतर

Motivational : सर्वात वाईट रोग – ‘लोक काय म्हणतील’

August 27, 2020
0

...

Read more

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

7 days ago

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

7 days ago

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

4 days ago

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

4 days ago

Pune Crime | दारू पिण्याबाबतचा उपदेश पडला महागात ! ताडीवाला रोड परिसरात दोघांनी फोडली एकमेकांच्या डोक्यात बिअरची बाटली

3 days ago

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat