• Latest
Nandurbar Police | Nandurbar district police force tops in crime investigation in Maharashtra

Nandurbar Police | महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल

March 16, 2022
CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nandurbar Police | महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल

in ताज्या बातम्या, नंदुरबार, पोलीस घडामोडी
0
Nandurbar Police | Nandurbar district police force tops in crime investigation in Maharashtra

File Photo

नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – Nandurbar Police | पोलीस महासंचालक कार्यालयाने (DGP Office, Mumbai) सन 2021 मधील राज्यातील सर्व पोलीस घटकांचे दोषसिद्धी प्रमाणाचे विश्लेषणात्मक परीक्षण केले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस (Nandurbar Police) घटकात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण 92.93 टक्के इतके असल्याने राज्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दल अव्वल ठरले आहे. याबाबतचे पत्र नंदुरबारच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाला (Office Of Nandurbar Superintendent of Police) प्राप्त झाले आहे.

गुन्हे दोषसिद्धीसाठी म्हणजे आरोपींना दोषी सिद्ध होऊन शिक्षा होईपर्यंतचा परिणाम साधणारे काम करण्यासाठी नियोजनबद्ध कामकाज करण्यासाठी विशिष्ट पद्धत अवलंबवण्यात आली आहे. यात पोलीस अधीक्षक पी. आर पाटील (SP PR Patil) यांच्या सुचनेनुसार नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) दलामार्फत 5 कलमी कोर्ट कमिटमेंट सारखे उपक्रम आणि विशेष उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाल्यापासून अतिगंभीर,
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा (Accused Punishment) होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे अपराध सिद्धि व गुन्हे प्रतिबंध व उघडकीस आणण्याकरीता नेहमीच विविध उपाययोजना केल्या जातात. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (Superintendent of Police PR Patil) व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Additional Superintendent of Police Vijay Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलामार्फत तपास वेळेत व उत्कृष्ट करणे, समन्स वॉरंट बजावणी बाबत पोलीस ठाणे प्रभारी व संबंधित अंमलदार यांनी दैनंदिन आढावा घेणे, पोलीस अधिकारी, अंमलदार व सरकारी वकील (Public Prosecutor) यांनी साक्षी आगोदर एकमेकांशी संपर्क व समन्वय ठेवणे, पोलीस साक्षीदार व तपास अधिकारी यांची दररोज मुलाखत घेणे, उत्कृष्ट तपास व गुन्हे शाबितीकरता प्रोत्साहनपर बक्षीस देणे असे उपक्रम राबवले जातात.

नंदुरबार जिल्ह्यातील खटल्यांचे 2021 मध्ये एकंदर शिक्षेचे प्रमाण 92.93 टक्के आहे.
तपास अधिकारी (Investigating officer) यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याचे तपासात न्यायालयात (Court) दाखल खटल्यात दोषसिद्धी झाल्यावर तपास अधिकारी, कोर्ट पैरवी अधिकारी, मुख्य पैरवी अधिकारी यांना प्रोत्साहनपर रोख स्वरुपात रक्कम बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाते.
तसेच निवृत्त पोलीस तपासी अधिकारी (Retired police investigating officer),
अंमलदार यांना त्यांनी केलेल्या गुन्हे तपासात दोषसिद्धी झाल्यावर त्यांचा सत्कार केला जातो.
पोलीस दल व सरकारी वकील, अभियोक्ता यांच्यात झालेल्या समन्वयामुळे नंदुरबार जिल्ह्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar district police force tops in crime investigation in Maharashtra

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Digital Eyes Problem | दिर्घकाळ डिजिटल स्क्रीन पाहण्याने डोळ्यांचे कसे होते नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Passes Away | माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे निधन

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

Tags: accusedAccused Punishmentcrimecrime investigationDGP Office MumbaiInvestigating Officerlatest marathi newslatest Nandurbar Policelatest news on Nandurbar Policemarathi Nandurbar Police newsNandurbar District Police ForceNandurbar PoliceNandurbar Police latest newsNandurbar Police latest news todayNandurbar Police marathi newsNandurbar Police News today marathiOffice Of Nandurbar Superintendent of PolicePublic prosecutorRetired police investigating officerSP PR PatilSuperintendent of Police PR Patiltoday’s Nandurbar Police Newsआरोपीआरोपींना शिक्षागुन्हेतपास अधिकारीनंदुरबार जिल्हा पोलीसनंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटीलनंदुरबार जिल्हा पोलीस दलनंदुरबार पोलिस अधीक्षक कार्यालयनिवृत्त पोलीस तपासी अधिकारीपोलीस अधीक्षक पी.आर.पाटीलपोलीस महासंचालक कार्यालय आढावा बैठकसरकारी वकील
Previous Post

Digital Eyes Problem | दिर्घकाळ डिजिटल स्क्रीन पाहण्याने डोळ्यांचे कसे होते नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

Next Post

Pune Crime | कोंढव्यातील घटना ! इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला रात्री भेटीला बोलावले, पतीने दिला चोप

Related Posts

CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight
आरोग्य

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it
आरोग्य

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
Next Post
Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

Pune Crime | कोंढव्यातील घटना ! इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेला रात्री भेटीला बोलावले, पतीने दिला चोप

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In