नागपूर (Nagpur) : बहुजननामा ऑनलाईन – विशेष सुरक्षा पथकात (SPU) कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:ला गोळी मारुन घेत आत्महत्या (Police commits suicide by shooting himself) केली. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात (Nagpur Police Force) एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद शंकरराव मेरगुवार (Pramod Shankarrao Merguwar) (वय-46) असे आत्महत्या (committed suicide) केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रमोद मेरगुरवार (Pramod Shankarrao Merguwar) यांनी शनिवारी (दि.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली. nagpur police news spu police officer commits suicide by shooting himself huge commotion
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मेरगुरवार हे विशेष सुरक्षा पथकात (special security squad) मागील पाच वर्षापासून कार्यरत होते. तीन महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) ऑपरेशन (Operation) झाले. यानंतर त्यांना डोळे आणि डोक्याचा त्रास होऊ लागला. त्यांच्या कुटुंबाने त्यांना तातडीने हैदराबाद (Hyderabad) येथे उपचारासाठी नेले होते.
हैदराबाद (Hyderabad) येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्याचा पाहिजे तसा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे ते नैराश्येत (depression) होते. त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती. मनोबल खचल्याने ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर प्रमोद मेरगुरवार यांनी दुपारी साडेबारा वाजता गोळी झाडून आत्महत्या (commits suicide by shooting himself) केली. प्रमोद यांनी मानकापूर (Mankapur) येथील राहत्या घरात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करित आहेत.
Web Titel : nagpur police news spu police officer commits suicide by shooting himself huge commotion
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले