• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’ : सुप्रिया सुळे

by sajda
November 26, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
My family

My family


बहुजननामा ऑनलाइन टीम –
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण लक्षात ठेवा, तीच(My family) नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण(My family) होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
पुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारा निमित्त एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच विविध मुद्द्यांवर मते मांडली. नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला त्यांनी लगावला. कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’. पण मी म्हणते, ‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’, ‘माझा पक्ष, माझी जबाबदारी’, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार खूप चांगलं काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोव्हिड काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हा माझा भाऊ गावागावात माहीत झाला. कोव्हिड काळात पीपीई किट घालून मालेगावला भेट देणारा हा पहिलाच मंत्री आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कोरोना झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:ला पाच दिवस घरात कोंडून ठेवून उपचार घेतले. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात पाठवण्यात आलं, असं सांगतानाच कोरोनामुळे दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे आणि अजितदादा ब्रीच कँडीत उपचार घेत होते, असं त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या अनुपस्थिती बाबत कुजबूज सुरू असतानाच सुप्रिया सुळे म्हणाल्या शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आले नाहित कारण  शिवसेनेच्या जिल्हाअध्यक्षाला खोकला झालाय.खोकला झाल्याने ते न आलेलेच बरे !
कोणी यातुन काही वेगळा अर्थ न काढता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या बरोबर आहेत. हे महत्त्वाचे आहे.
यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत कोल्हापूरचा उमेदवार दिल्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा चालतो, कोल्हापुरी मटण चालते, कोल्हापुरी लोणचं चालतं, कोल्हापुरी चप्पलही चालते मग कोल्हापूरचा उमदेवार का नको?, असा सवाल त्यांनी केला. सांगली, कोल्हापूरचा उमदेवार म्हणजे लांबचा उमेदवार हे आधी डोक्यातून काढून टाका. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचेच होते ना? असा सवालही त्यांनी केला.
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in MarathiMahavikas Aghadimarathi latest newsMy Familysupriya suleबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामाझं कुटुंबमाझी महाविकास आघाडीसुप्रिया सुळे
Previous Post

Pune : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने केली अटक

Next Post

Disha Salian Death Case : दिशा सालियान मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची याचिका कोर्टानं फेटाळली !

Next Post
Disha Salian

Disha Salian Death Case : दिशा सालियान मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची याचिका कोर्टानं फेटाळली !

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

My family
ताज्या बातम्या

‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’ : सुप्रिया सुळे

November 26, 2020
0

...

Read more

राम मंदिरसाठी देणगी अभियानाची सुरुवात, राष्ट्रपती कोविंद यांनी दिला तब्बल ‘एवढया’ रक्कमेचा चेक

2 days ago

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रतिनिधीगृहात महाभियोग मंजूर, कारकिर्दीत दोनदा महाभियोग येणारे पहिलेच राष्ट्राध्यक्ष

3 days ago

पहिल्या दिवशी 3 लाख लोकांना दिली जाईल ‘कोरोना’ची लस, देशभरात कशी आहे लसीकरणाची तयारी, जाणून घ्या

3 days ago

Mumbai News : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बहिणीने आरोपीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर झाले असे…

5 days ago

हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होणारच ; महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच ट्रम्प यांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले….

3 days ago

‘तु नाही भेटलीस तर गळा कापून घेईल’ म्हणणार्‍या पतीनं पत्नीचे दागिने अन् रोकड पळवली

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat