• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मूकनायकची शंभरी पूर्ण

by Dnyaneshwar Phad
January 31, 2019
in राष्ट्रीय
0
मूकनायक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920  रोजी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाच्या स्थापनेला बुधवार, 31 जानेवारी 2019 रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य सरकार व शैक्षणिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजाच्या वेदना तसेच दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे हा या पाक्षिकाचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी आपल्या लेखांमधून अस्पृश्य समाजावरील अन्यायाला वाचा फोडली होती. या माध्यमातून त्यांनी समाजाच्या उन्‍नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. 5 जुलै 1920 रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर 31 जुलै 1920 पासून ‘मूकनायक’चे संपादक पद ज्ञानेश्‍वर ध्रुवनाथ घोलप यांनी सांभाळले.
सध्या ‘मूकनायक’चे 19 अंक उपलब्ध आहेत. त्यात डॉ. आंबेडकर यांनी व्यापक वैचारिक लिखाण केलेले आहे. ‘मूकनायक’ या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी भक्‍कम स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. ‘मूकनायक’च्या शताब्दीनिमित्त नवी मुंबईतील सत्याग्रह महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ मास मीडिया या विद्याशाखेच्या वतीने 22 फेबु्रवारी रोजी विष्णुदास भावे सभागृहात विशेष समारंभ आयोजित केला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आदर्श पत्रकारितेचा वारसा पुढे सुरू राहावा, तसेच शोषितांच्या न्यायासाठी आपल्या लेखणीतून लढा देणार्‍या पत्रकारांना एक लाख रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी दिली.
‘मूकनायक’साठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मराठी ही त्यावेळची लोकभाषा होती. डॉ. आंबेडकर यांची कर्मभूमी महाराष्ट्र. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी हे पाक्षिक मराठी भाषेतच प्रकाशित केले होते.
Tags: bahujannamaDr. Babasaheb Ambedkarnews paperpuneडॉ. बाबासाहेब आंबेडकरपुणेबहुजननामामूकनायकवृत्तपत्र
Previous Post

साहित्यातून जात व धर्माच्या पलिकडे जाऊन लेखन करण्याची गरज

Next Post

मराठा प्रवर्गाची १६ टक्के पदे याच शिक्षक भरतीत भरा, छावा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
मराठा

मराठा प्रवर्गाची १६ टक्के पदे याच शिक्षक भरतीत भरा, छावा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

मूकनायक
राष्ट्रीय

मूकनायकची शंभरी पूर्ण

January 31, 2019
0

...

Read more

काय सांगता ! होय, पाकिस्तानवर सर्वात मोठं पार्क गहाण ठेवायची वेळ, जिन्नांची ओळख विकून घेणार कर्ज

6 hours ago

फक्त 2 ‘इंचा’साठी कायपण, 28 वर्षीय तरूणानं ‘उंची’ वाढवण्यासाठी केला एवढा खर्च, तुम्ही वाचून व्हाल थक्क

4 days ago

Pune News : रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत कु-बिल्ट मास्टर्स संघाला विजेतेपद

6 days ago

LAC वरील ‘तणाव’ कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात 15 तास चालली 9 व्या फेरीतील चर्चा

7 hours ago

धनंजय मुंडेंवरील आरोपाच्या प्रकरणात आमचा निष्कर्ष ‘बरोबर’ होता – शरद पवार

3 days ago

चाहते, कुटुंबीयांकडून सुशांतच्या आठवणींना उजाळा, जन्मदिनी प्रेम वाटून साजरा करण्याचं बहिणीचे आवाहन

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat