• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आई वकील – वडील डॉक्टर, मुलगा 4 वर्षात 2 वेळा बनला CA टॉपर, ‘जाणून घ्या’ कशी केली तयारी

by Balavant Suryawanshi
January 18, 2020
in समाजकारण
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –  धवलने आपल्या पहिल्या प्रयत्नात या परीक्षेत टॉप केले आहे. यापूर्वी CA 2015 इन्टरमिजिएट परीक्षा  IPCC मध्ये आठवी रँक त्याने मिळवली होती. धवलच्या अ‍ॅकेडमिक करियरबाबत बोलायचे तर त्याने मागील वर्षात कायद्याची पदवी मिळवली होती.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या CA final परीक्षेत धवलने 800 पैकी 531 गुण मिळवले होते. त्याची आई सीमा चोपड़ा वकील आणि वडील डॉक्टर आहेत. सीए फायनल परीक्षेत मुंबईचा विद्यार्थी धवल कपूरचंद चोपड़ा याने ऑल इंडिया टॉप केले आहे. तो CA final (old scheme) मध्ये मुंबईतील पहिला ऑल इंडिया टॉपर बनला आहे.

अशी कशी तयारी

आपल्या स्ट्रॅटेजीबाबत धवलने सांगितले की, मी एका मित्रासोबत चार ते पाच महिने तयारी केली होती. यामुळे मला आत्मविश्वास मिळाला आणि अधिक चांगला अभ्यास करण्याचे प्रोत्साहन मिळाले. याशिवाय, मी असे ठरवले होते की मल्टीपल च्वॉईस क्वेश्चनवर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचे. कारण ते व्हॅल्यूएबल मार्क्स असतात. हे प्रश्न सोडविण्यात खुप कमी वेळ लागतो. धवलने सांगितले तो रोज 10 तास अभ्यास करायचा.

भविष्यात तो आपली स्वत: लॉ फर्म उघडणार आहे. त्याचे म्हणणे आहे की, लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टॅक्सेशन आणि अन्य कन्सेप्टचे योग्य व्यावसायिक ज्ञान दिले जात नाही. माझ्यासाठी सीए कोड्यात हरविलेल्या मिसिंग पीसप्रमाणे आहे.

धवल सध्या शहरात वर्किंग स्पेसची चेन चालवत आहे. गव्हर्मेंट लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी धवल सीए फायनल (ओल्ड स्कीम) परीक्षेत महाराष्ट्रातील एकमेव इंडिया टॉपर आहे.

तर ICAI CA परीक्षा न्यू कोर्समध्ये ऑल इंडिया टॉपर कोलकाताचा अभय बाजोरिया आहे. अभयचे वडील दुर्गा प्रसाद बाजोरिया यांचे 2016 मध्ये निधन झाले आहे, त्यावेळी अभयची ICAI इंटरमीजिएट परीक्षा सुरू होती. अभयने सांगितले वडीलांना चार्टर्ड अकाउंटन्ट बनायचे होते, पण घरच्या आर्थिक स्थितीमुळे ते सीए होऊ शकले नाहीत. यामुळे आपल्या मुलाने आपले स्वप्न पूर्ण करावे, असे त्यांना वाटत होते.

Visit : Bahujannama facebook page – 

  • ‘अ‍ॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
  • संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
  • रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
  • ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
  • ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
  • झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा
Tags: bahujannamabahujannama epaperbahujannama newsbreaking newscurrent newsDhavaldoctorfatherICAI CA.IPCC Intermediate Examlatest marathi newslatest news todaylatest news today in marathiLaw firmlawyersmaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamotherNews in Marathistudentstodays latest newstodays marathi newstop newsआईआयपीसीसी इंटरमिजिएट परीक्षाआयसीएआय सीएडॉक्टरधवलबहुजन न्युजबहुजननामाबहुजननामा मराठी न्युजलॉ फर्मवकीलवडीलविद्यार्थी
Previous Post

Jio चे ‘हे’ 4 बेस्ट प्रीपेड प्लॅन ज्यामध्ये दररोज मिळणार 1.5GB डाटा, पाहा संपूर्ण यादी

Next Post

‘ऑपरेशन सर्द हवा’नं पाकिस्तानची ‘भंबेरी’ उडाली, ‘गफूर’ला सीमेवर केलं ‘तैनात’

Next Post

‘ऑपरेशन सर्द हवा’नं पाकिस्तानची ‘भंबेरी’ उडाली, ‘गफूर’ला सीमेवर केलं ‘तैनात’

Pune Cyber ​​Crime Fearing power cut cyber thieves looted Rs 4 lakh
क्राईम

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर चोरट्यांनी घातला पावणे चार लाखांना गंडा

June 26, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Cyber Crime | महावितरणच्या (Mahavitaran) नावाने बिहारमधील सायबर चोरटे राज्यातील वीज ग्राहकांना वीज कापली...

Read more
Pune Crime Attempt To Murder Case In Ghorpadi Gaon Mundhwa Area Pune

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना

June 26, 2022
Sanjay Raut Shivsena leader and mp sajay raut you have 100 fathers there sanjay raut lashed out at the rebellious mlas of shivsena

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’

June 26, 2022
Maharashtra Political Crisis shiv sena strategizes lays ground for long war ahead maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली योजना

June 26, 2022
Pune Sinhagad Fort Landslide landslide at sinhagad fort pune death of a hemang gala

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग करताना घडली दुर्घटना

June 26, 2022
Sanjay Raut shivsena leader and mp sanjay raut challenge to eknath shinde group on election Maharashtra Political Crisis

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले आव्हान

June 26, 2022
Eknath Shinde shivsena political difficulties in front of eknath shinde expert says no provision for split merger only option

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता विलिनीकरण हाच पर्याय, पक्षांतरविरोधी कायदा समजलाच नाही ?

June 26, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

June 25, 2022
Maharashtra Heavy Rain | heavy rain warning in maharashtra orange in konkan mumbai and yellow alert in pune western maharashtra

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

June 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर; काही ठिकाणी प्रतिक्षा कायम

6 days ago

Mumbai-Pune-Deccan Queen | नव्या लुकमध्ये ‘डेक्कन क्वीन’ पुण्यात दाखल

3 days ago

Mumbai Chembur Accident | रस्ता ओलांडताना भरधाव टँकरची धडक; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू, परिसरात हळहळ

3 days ago

Mahavikas Aghadi Government | महाविकास आघाडीचे सरकार राहणार की कोसळणार ?; शरद पवार इन अ‍ॅक्शन

5 days ago

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

2 days ago

Narayan Rane | नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी? म्हणाले – ‘आमदारांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat