पिंपरी – चिंचवड : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai-Pune Highway Accident | जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Pune Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टूव्हिलर वरून (Two – Wheeler) जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने (Container) धडक दिल्याने हा अपघात झाला. किवळे- देहूरोड (Kiwale- Dehu Road) परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये आई आणि मुलीचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. (Dehu Road Accident News)
किवळे – देहूरोड परिसरात झालेल्या या अपघातामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाला असून त्यांचे नावे अद्याप समोर आले नाहीत. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (Mumbai-Pune Highway Accident)
या दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title :- Mumbai-Pune Highway Accident | old mumbai pune highway accident mother and daughter passed away 2 injured
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Benefits Of Lemon Water | उकडलेल्या लिंबाचे पाणी प्यायल्याने वजन होईल कमी, होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या कृती
- Foods Cause Blood Poisoning | रक्त विषारी बनवतात खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, हार्ट अटॅकपासून ते किडनी फेल होण्यापर्यंतचा धोका; जाणून घ्या
- Bollywood Actress Ananya Panday | धक्कादायक ! स्तनांवरील अश्लील सल्ल्यांमुळे अभिनेत्री हादरली अन्…
- Online Fraud | 45 कोटी लोकांसाठी महत्वाची बातमी ! SBI ने म्हटले – ‘लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट, होणार नाही पश्चाताप’
- LPG Gas Cylinder Subsidy | LPG गॅस सिलिंडरवर ‘सबसिडी’ मिळवणाऱ्यांना दणका ! ‘या’ लोकांनाच मिळणार अनुदान; जाणून घ्या
- Ajit Pawar | अजित पवारांनी पोलिस आयुक्तांसमोरच भरकार्यक्रमात दिला पोलिस उपायुक्तांना सल्ला; म्हणाले – ‘जरा बारीक व्हा’
- Pune Crime | घरात गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक