• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘पॉर्न’ची Live Streamimg करून कमावत होते कोट्यवधी; स्क्रिप्ट सोबतच अश्लीलता…

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in क्राईम, मुंबई
0
video porn

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : लॉकडाऊननंतर OTT प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन एंटरटेंन्मेंट कंटेंटकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, याच प्लॅटफॉर्मवरून पॉर्न कंटेटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारणातून वेगवेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून पॉर्न व्हिडिओ दिले जात आहेत. याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पण त्यांनी ज्या काही गोष्टींचा वापर केला त्याने पोलिसांना धक्काच बसला आहे.

या रॅकेटच्या माध्यमातून युजर्सला पॉर्न व्हिडिओ दिले जात होते. आठवड्यात एक यानुसार दिवसाला एक एपिसोड तयार केला जात होता. OTT प्लॅटफॉर्मवर ओरिजनल कंटेंट दिला जात होता. ऍपच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून, यामध्ये एका अभिनेत्याचाही समावेश आहे. पोलिसांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी असंख्य पानांची स्क्रिप्ट, मोबाईल कॅमेरा, लाईट्स आणि इतर साहित्य मिळाले आहे.

अश्लील डायलॉगही सापडला
जेव्हा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला तेव्हा घटनास्थळी स्क्रीप्टमध्ये अश्लील डायलॉगसह पूर्ण सीनही एक-एक करून लिहिल्याचे दिसले. इतकेच नाही तर एका दिवसात क्रू, एक आठवड्याभरापासून चालणाऱ्या ऍपिसोडची शुटिंग करत होता. त्यासाठी अनेक लोकांची टीम काम करत होती.

सबस्क्रिप्शनवर व्हिडिओ
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समजले, की हे सर्व वेगवेगळ्या ऍप बेस्ड प्लॅटफॉर्मवर हे सुरु होते. हे सर्व सबस्क्रिप्शनवर आधारे लोकांना पॉर्न कंटेट दिला जात होता. यामध्ये फॉलोवर्स आणि सबस्क्रायबर्सची संख्या लाखांमध्ये आहे आणि त्याची कमाई कोट्यवधीत आहे आणि याचे सबस्क्रिप्शन चार्ज 199 रुपये होता.

Tags: crimeLive StreamimgLockdownMumbai PoliceOnline EntertainmentpornScriptऑनलाईन एंटरटेंन्मेंटगुन्हेथेट प्रवाहपॉर्नमुंबई पोलिसलॉकडाऊनस्क्रीप्ट
Previous Post

नितेश राणे यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल, म्हणाले – ‘मंत्र्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय ?’

Next Post

संशय कितीही गडद असला तरी देखील पुराव्याची जागा नाही घेऊ शकत – सुप्रीम कोर्ट

Next Post
Supreme Court

संशय कितीही गडद असला तरी देखील पुराव्याची जागा नाही घेऊ शकत - सुप्रीम कोर्ट

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

video porn
क्राईम

‘पॉर्न’ची Live Streamimg करून कमावत होते कोट्यवधी; स्क्रिप्ट सोबतच अश्लीलता…

February 22, 2021
0

...

Read more

Lockdown केल्यास गोरगरीबांना आर्थिक पॅकेज देणार ? CM ठाकरे आज वित्त विभागाशी चर्चा करणार

8 hours ago

बॉयफ्रेंड सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय श्रद्धा कपूर

5 days ago

पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असताना पठ्ठ्यानं उघड्यावरील नाल्यात धुतली रूग्णवाहिका

5 days ago

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचे 99 व्या वर्षी निधन

3 days ago

ठाकरे सरकार आणि केंद्रातील वादादरम्यान PM मोदींचं मोठं विधान

3 days ago

Lockdown बाबत उपनगरातील दुकानदारांमध्ये संभ्रम

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat