• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai News : मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा, आ. रोहित पवारांची मागणी

by sajda
January 12, 2021
in इतर
0
MLA Rohit Pawar

MLA Rohit Pawar

बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा आता सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार( Rohit Pawar) यांनी केली आहे. आ. पवार यांनी मंगळवारी (दि. 13) मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठीचे पत्र त्यांना दिले आहे. आ. रोहित पवार यांनी परिवहनमंत्री परब यांच्या भेटीचे एक ट्विट देखील केले आहे.

राज्यात अनलॉकच्या टप्प्यात सर्व गोष्टी हळूहळू सुरू केल्या जात असताना मुंबईची लोकल मात्र अद्याप सर्वांसाठी सुरू झाली नाही. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. मुंबईत लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसत आहे. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली, असे आ. पवार यांनी केेले आहे.

लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक

लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सकारात्मक विचार करत असल्याचे बोलले जात आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे.

Tags: Mumbai's local serviceRohit Pawarआ. रोहित पवारमुंबईची लोकल सेवा
Previous Post

अभिनेत्री खा. नुसरत जहाँनी शेअर बंगाली सिनेमातील फर्स्ट लुक !

Next Post

भाजप नेते आशिष शेलारांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट, कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

Next Post
Ashish Shelar

भाजप नेते आशिष शेलारांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट, कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

sanjay raut
राजकीय

बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार नाही; ममतांना ‘शेरनी’ म्हणून दिला पाठिंबा – संजय राऊत

March 4, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पश्चिम बंगालची निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचे नेता संजय राऊत यांनी ट्विट...

Read more
pistol

UP च्या विधानसभा गेट नंबर 7 वर पोलीस निरीक्षकाने स्वतःवर झाडली गोळी, उपचार दरम्यान मृत्यू

March 4, 2021
ied-blast

झारखंडच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून IED चा स्फोट; 3 जवान शहीद, 2 जखमी

March 4, 2021
rape

Pune News : चॉकलेटचे आमिष दाखवत 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाकडून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार

March 4, 2021
Gopichand Padalkar

आमदार गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ गोष्टीतील गाढव कोण ?

March 4, 2021
saif-ali-khan-and-amrita-sing

सैफ आणि अमृता सिंगचा 13 वर्षांचा संसार मोडण्यामागे ‘ही’ व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

March 4, 2021
priyanka gandhi rahul gandhi

‘प्रियांका गांधी, राहुल गांधी हे दोघेही ‘बहुरुपी’, राहुल गांधी मंदबुद्धीचा माणूस’ – आचार्य शेखर

March 4, 2021
mumbai high court

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

मेव्हण्याकडून स्वत:वर गोळी झाडून घेणार्‍या भाजप खासदाराचा मुलगा फरार ! ; लखनौ पोलिस घेताहेत शोध

20 hours ago

होय, ‘या’ देशात फक्त 83 रुपयांत मिळतंय घर; ना कोणतीही अट, ना नियम !

2 days ago

शिरूर शहरात गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

4 days ago

Pimpri News : बनावट ओळखपत्राद्वारे फसवणूक करणारा तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त ताब्यात

1 day ago

कुणाल पांड्याकडून अतीत शेठने हिसकावली लाइमाईट ! 16 चेंडूत बनवले अर्धशतक, मारले 7 षटकार

5 days ago

अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘अनेक अभिनेत्रींनी माझे लैंगिक शोषण केले’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat