• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ! ‘कोविशिल्ड’ लसींचा पहिला साठा दाखल

by sheetal
January 13, 2021
in आरोग्य
0
Corona Vaccination

Corona Vaccination

बहुजननामा ऑनलाइन टीम – देशात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मंगळवारी पुण्यातील  सीरम इन्स्टियूटकडून ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield vaccines )लसींचा काही शहरामध्ये पुरवठा करण्यात आला.  दरम्यान मुंबईकरांसाठी या वर्षातील सर्वात मोठी दिलासादायक बातमी आली आहे. लसींचा पहिला साठा १ लाख ३९ हजार ५०० कुप्या  बुधवारी पहाटे मुंबईत पोहोचल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून आणण्यात आली. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणं शक्य होणार आहे.
मुंबईत कोरोना लसीचा पहिला साठा आणताना पोलिसांची दोन वाहनं सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहने पोहोचताच  बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.
सुरुवातीला  लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईतील कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आलं होत. त्याची क्षमता एक कोटी लस साठवून ठेवण्याची होती. मात्र याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. दुरुस्तीकामे पूर्ण न झाल्याने आरोग्य विभागाने आता लसींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. आतापर्यंत एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर तिला झालेली आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होणार असून मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. सुरुवातीला आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा प्रशासनाने  केली होती. या आठ केंद्रांमध्ये प्रतिदिन १२ हजार जणांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन होतं. त्यानंतर पालिका रुग्णालयं, सलग्न रुग्णालयं, दवाखाने, जम्बो करोना केंद्र आदी ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. त्या दृष्टीने आखणी सुरू केली असून या केंद्रांमध्ये प्रतिदिन ५० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा पार केला आहे. उपलब्ध होणारी लस कमी काळात अधिकाधिक व्यक्तींना देण्याचा मानस आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.
Tags: Covishield vaccinesmumbaikarsकोविशिल्डमुंबईकर
Previous Post

एका धाडसाची कहाणी ! Bold भारतीय मॉडेलचा ‘जलवा’ ! 50 व्या वर्षी सुरू केलं करिअर

Next Post

Shani Asta 2021 : 35 दिवसांसाठी शनीचा अस्त, ‘या’ 3 राशीवाल्यांनी व्हावे सावध

Next Post
Shani Asta 2021

Shani Asta 2021 : 35 दिवसांसाठी शनीचा अस्त, 'या' 3 राशीवाल्यांनी व्हावे सावध

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Corona Vaccination
आरोग्य

Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ! ‘कोविशिल्ड’ लसींचा पहिला साठा दाखल

January 13, 2021
0

...

Read more

Kolhapur News : हातकणंगले तालुक्यातील सुप्रसिध्द डॉ. अरविंद नाईक यांचं 84 व्या वर्षी निधन

1 day ago

Pune News : बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा फंडा, तब्बल 17 लाख 51 हजारांना घातला गंडा

2 days ago

21 जानेवारी राशिफळ : कर्क, सिंह आणि तूळ राशीसाठी दिवस ‘शुभ’, इतरांसाठी ‘असा’ आहे गुरुवार

4 days ago

‘स्मोकर्स’ आणि ‘व्हेजिटेरियन’ लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याची शक्यता आहे कमी, सर्वेक्षण अहवालात झाला ‘खुलासा’

6 days ago

Pune News : इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

6 days ago

छत्रपती शिवाजी महाराज अन् संभाजी महाराजांचा इतिहास देशापुरता संकुचित ठेवणार का ?

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat