• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai News : 4 मार्गांवर आठवडयातील 7 ही दिवस धावणार BEST च्या वाहतानुकूलित बस

by sajda
January 19, 2021
in मुंबई
0
Mumbai

Mumbai

बहुजननामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपूर्वी बेस्टने आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावर वातानुकूलित बस घेतल्या होत्या. सध्या बसची संख्या वाढली असल्याने त्यामुळे बेस्ट प्रशासनाने काही जुन्या बसमार्गांवर वातानुकूलित बसगाड्या सुरू केल्या आहेत. सोमवारपासून शहर विभागातील १०६, १३४, १३७ व १३८ या चार बसमार्गांवर बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित मिनी बसगाड्या सुरू केल्या आहेत.

बॅकबे आगार ते कमला नेहरू उद्यानदरम्यान बस क्रमांक ए- १०६ वर २२ ते ३१ मिनिटांच्या अंतराने चार वातानुकूलित बस धावणार आहेत, तर बस क्रमांक ए १३४ बसमार्गावर बॅकबे आगार ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडीदरम्यान १९ ते ३८ मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस चालविण्यात येतील. नेव्हीनगर ते अहिल्याबाई होळकर चौक चर्चगेटदरम्यान बस क्रमांक ए १३७ या बसमार्गावर ८ ते १० मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस धावणार आहेत.

बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ए १३८ या बसमार्गावर सात ते १४ मिनिटांच्या अंतराने सात वातानुकूलित बसगाड्या धावतील. या मिनी वातानुकूलित बसगाड्या ठेकेदारांमार्फत चालवण्यात येत असल्यामुळे या बसगाड्यांवर बसचालक ठेकेदाराचा व वाहक हा बेस्ट उपक्रमाचा असणार आहे. या बस आठवड्यातील सातही दिवस चालविण्यात येणार आहेत.

Tags: mumbaiछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसधावणार BESTवाहतानुकूलित बस
Previous Post

… तर लवकरच राज आणि CM उध्दव ठाकरे एकत्र दिसणार !

Next Post

‘पूछता है भारत’ म्हणत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…’

Next Post
Rohit Pawar

'पूछता है भारत' म्हणत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, म्हणाले - 'पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की...'

LPG
ताज्या बातम्या

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - LPG सिलिंडरबरोबरच ग्राहकाला अनेक सुविधा मिळतात. तर प्रत्येक सिलेंडरवर विमा असल्याने, ग्राहकांच्या कुटूंबाला विमा दिला...

Read more
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
nitesh rane anil parab

नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’

March 6, 2021
dinesh trivedi J. P. Nadda

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! TMC चे नेते दिनेश त्रिवेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

March 6, 2021
BOI

BOI मध्ये असिस्टंन्ट, अटेंन्डन्ट आणि वॉचमन भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमधील ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीस संतापले, अजित पवार म्हणाले – ‘हे प्रकरण वेगळं’

2 days ago

Indian Bank ने 35.29 कोटी रुपयांच्या फसवणुकीची दिली माहिती, 3 NPA अकाउंटला घोषित केले फ्रॉड

1 day ago

Pune : शहर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांना ब्लॅकमेल करत खंडणी उकळणाऱ्या सराईत महिलेसह दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

1 day ago

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

5 days ago

छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील जवान ‘शहीद’

22 hours ago

Pune News : मंहमदवाडी येथील क्लब 24 वर पोलिसांचा छापा; मध्यरात्रीनंतरही पबमध्ये सापडले 104 तरुण-तरुणी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat