• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मुंबई महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग, रोहित पवारांकडे धुरा

by sajda
November 24, 2020
in मुंबई, राजकारण
0
Mumbai

Mumbai

बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई: मुंबई(Mumbai ) महानगरपालिका निवडणूक दीड वर्षे दूर असली तरी आतापासूनच सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. भाजपने तर नागरी समस्या सोडवण्यासाठी सेवासेतू उपक्रम सुरु केला आहे. तर दुसरीकडे सर्वात आधी कमला लागलेल्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर मार्च महिन्यातच पदाधिकारी मेळावा घेत आपले मनसुबे स्पष्ट केले. मुंबईत(Mumbai ) आपले संघटन कमकुवत असल्याची जाणीव असलेल्या पक्ष नेतृत्वाने त्याची कसर राज्यातील सत्तेच्या जोरावर भरून काढण्याचाच जणू चंग बांधला आहे. 

दरम्यान, नवाब मलिक यांनी सुरु केलेल्या भेटी गाठी कार्यक्रम, मेळावा याला
लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला. मलिक यांनी मार्च महिन्यात घेतलेल्या मेळाव्यावर अजित पवारांची छाप होती. मात्र आता  सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षतील  गटबाजी सर्वज्ञात आहे त्यामुळे मलिकानी सुरु केलेली गाडी शह-काटशहाच्या राजकारणात तर रुतणार नाही ना, अशी शंका आता पक्षातूनच व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी  मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढायला हवी अशी भूमिका त्यांनी कार्यकर्त्यासमोर मंडळी होती. वेळोवेळी त्याचा पुनुरुच्चार  हि त्यांनी केला होता. मात्र, राष्ट्रवादीला गटातटाच्या राजकारणातून बाहेर येता आले नाही. एकेकाळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले. तर, संजय दिना पाटील यांनी आपले तळ्यातमळ्यात असतानाही नवाब मलिक यांच्याशी भिडायला मागेपुढे पाहिले नव्हते. तर, उत्तर मुंबईत एकहाती राष्ट्रवादीचा झेंडा नेणारे प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत दुसऱ्यांदा आमदारकीही मिळवली. विविध पक्षांतून आलेल्या नेत्यांची मांदियाळी म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी, असे चित्र आहे.
आपापल्या भागात, क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या या नेत्यांना पक्ष म्हणून कधीच एकत्रित छाप टाकता आली नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रिय कामे हाती घेतली जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने चालविला आहे.
सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे लक्ष्य  कष्टप्रदच
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद आहे.  मंत्रिपद आणि अध्यक्षपदाचा योग्य वापर करण्याचा धोरणाला कितपत पाठिंबा मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मलिक यांनी मेळावा घेत धडाक्यात केलेली सुरुवात लाॅकडाऊनमुळे थांबवावी लागली.  मेळाव्यावर अजित पवारांची छाप होती. त्यातच आता  सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शह-काटशहाच्या राजकारणात पक्ष्याच्या लक्ष्याला ब्रेक लग्नांर कि काय अशी शंका आता पक्षातूनच व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जेमतेम ९ नगरसेवक असणाऱ्या राष्ट्रवादीला मुंबईत सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे लक्ष्य आजच्या घडीला तर कष्टप्रदच मानले जात आहे.
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsmumbaiMumbai Municipal Corporation electionsNCPRohit Pawarबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामुंबई महापालिका निवडणूकराष्ट्रवादीरोहित पवार
Previous Post

‘दारू नका पिऊ’ नका म्हणून रोखणाऱ्या पत्नीची गळा चिरू हत्या !

Next Post

आता मोदी सरकार 2 वर्षापर्यंत भरणार तुमचा PF, जाणून घ्या कुणाला मिळणार फायदा ?

Next Post
PM Narendra Modi

आता मोदी सरकार 2 वर्षापर्यंत भरणार तुमचा PF, जाणून घ्या कुणाला मिळणार फायदा ?

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Mumbai
मुंबई

मुंबई महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग, रोहित पवारांकडे धुरा

November 24, 2020
0

...

Read more

Pune News : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शाळांसाठी विद्यार्थी सहाय्य योजना महत्वपूर्ण ठरेल – अजित पवार

1 day ago

Video : ‘सैन्य दिवसा’च्या निमित्तानं अक्षय कुमार अन् क्रिती सनॉन यांनी घेतली जैसलमेरमधील जवानांची भेट ! ‘खिलाडी’ खेळाला व्हॉलीबॉल

2 days ago

ड्रायव्हिंग लायसन्सला घरबसल्या करा ‘रिन्यू’, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, काही मिनिटांत होईल काम

7 days ago

Indapur News : सुसंस्कृत भारतमाता घडविण्याचे कार्य स्वामी विवेकानंदानी केले : हर्षवर्धन पाटील

4 days ago

Ind Vs Aus : 1046 विरुद्ध 13 असा हा सामना

2 days ago

Pune News : स्वामी विवेकानंद हे सकारात्मक जागतिकीकरणाचे पहिले उद््गाते – महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat