मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स उमेदवारीसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Mumbai Metro recruitment) लवकर इंजिनिअर्ससाठी भरती (Engineer jobs) घेण्यात येणार आहे. जुनिअर इंजिनिअर (Junior Engineer) आणि डेप्युटी इंजिनिअर (Deputy Engineer) या पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोमध्ये (Mumbai Metro recruitment) 19 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जाहीर केलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पदे –
– जुनिअर इंजिनिअर
– डेप्युटी इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता –
जुनिअर इंजिनिअर : मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
डेप्युटी इंजिनिअर : मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL -लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051.
अर्ज पाठवण्याची अखेरची तारीख – 22 ऑगस्ट 2021
अधिक माहितीसाठी – https://www.mmrcl.com/sites/default/files/Advt.%202021%20-%2004-%20Website%20copy%20%281%29.pdf.
अर्ज करण्यासाठी – https://www.mmrcl.com/en/user/register.
Web Title : mumbai metro rail corporation limited recruitment openings for engineers
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान