• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

by Balavant Suryawanshi
January 4, 2022
in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Mumbai Lockdown | will lockdown impose in mumbai due to coronavirus spike bmc commissioner iqbal singh chahal gives answer

file photo

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Lockdown | राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) रूग्ण संख्येने धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबईत कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासन आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे. यातच मुंबईतील 1 ली ते 9 वी च्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत जमावबंदी लागू आहे. दरम्यान, दैनंदिन वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Mumbai Lockdown) लागणार का? याची जोरदार चर्चा सुरू आहे. यानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे.

 

आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, ‘दररोज नोंद होणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येपैकी 80 टक्के रुग्ण हो ओमायक्रॉन (Omicron Corona Variant) बाधितांचे आहेत. सध्या शहरात 30 हजार बेड्स उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासबोत लॉकडाऊन, कठोर निर्बंधांबाबत चर्चा केली आहे. कठोर निर्बंध लावण्याच्या विरोधात अद्यापही आम्ही आहोत. जर एका दिवसात 20 हजार रुग्णांची संख्या ओलांडली तर कठोर निर्बंध (Strict Restrictions) लावण्याच्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो. पूर्वी सारखा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सध्या नाही. (Mumbai Lockdown).

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पुढे चहल म्हणाले, ‘मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव,
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) इमारत सील करण्याबाबत नवे प्रोटोकॉल जाहीर केलेत. यापूर्वी 1 मार्च 2021 ला नियम निश्चित केले होते. पण, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे या नियमांत काही सुधारणा केल्या आहेत.

‘एखादी इमारत अथवा इमारतीतील एखादी विंग यांच्यापैकी किमान 20 टक्के अथवा
त्याहून जास्त फ्लॅटमधील नागरिक कोरोना बाधित असल्याचं आढळले,
तर ती पूर्ण इमारत अथवा विंग सील केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
तसेच या इमारतीत रुग्ण आणि इतर रहिवासी यांना कोरोनाबाबतच्या नियमावलीचं आणि होम क्वारंटाईनसाठीच्या सर्व निकषांचं पालन करणे अनिवार्य असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) म्हणाले.

 

 

Web Title :- Mumbai Lockdown | will lockdown impose in mumbai due to coronavirus spike bmc commissioner iqbal singh chahal gives answer.

 

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

Gold Silver Price Today | सुवर्णसंधी ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमी; जाणून घ्या मुंबई, पुणे अन् नागपूरमधील आजचे दर

Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

PDCC Election Results | पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का? भाजपचे प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच विजयाची नोंद, जाणून घ्या कोणाला किती मतं पडली

Tags: 1 ली ते 9 वी च्या शाळा बंद1st to 9th grade schools closed in mumbaiBMCCitizen Corona Disruptedcm uddhav thackerayCommissioner Iqbal Singh ChahalCoronaCorona Disruptedcorona patientCorona Positivity RategovernmentHealth Systemhome quarantineLockdownmumbaiMumbai Municipal CorporationOmicron VariantOmycronstateStrict Restrictionsआयुक्त इक्बाल सिंह चहलआरोग्य यंत्रणाओमायक्रॉनओमिक्रॉन व्हेरिएंटकठोर निर्बंधकोरोनाकोरोना पॉझिटिव्हिटी रेटकोरोना बाधितकोरोना रूग्णनागरिक कोरोना बाधितमुंबईमुंबई महानगरपालिकामुंबईत पुन्हा लॉकडाऊनमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्यलॉकडाऊनशासनहोम क्वारंटाईन
Previous Post

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

Next Post

Congress Rita Yadav | PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

Next Post
Congress Rita Yadav | pm protest black flag congress leader rita yadav attack shoot.

Congress Rita Yadav | PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal
क्राईम

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | महिलेला वारंवार लॉजवर घेऊन जाऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन एका...

Read more
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
 Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | jammu kashmir major army operation in kulgam jammu and kashmir 2 terrorists surrendered

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

CM Eknath Shinde | ‘…तर मी निरोप घेईन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 days ago

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

4 days ago

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

6 days ago

Mint Tea Benefits | जर तुम्ही रोज पुदिना चहा प्यायला तर त्याचे ‘हे’ फायदे होतील; जाणून घ्या

7 days ago

Ajit Pawar | सत्ता असो किंवा नसो ! अजित पवारांचं ‘वर्चस्व’ कायम राहणार; जाणून घ्या कसे

6 days ago

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat