• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai High Court On Sameer Wankhede | वानखेडेंची याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने हायकोर्ट संतप्त

by nageshsuryavanshi
February 23, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Mumbai High Court On Sameer Wankhede | how did NCB Ex Officer sameer wankhedes petition come up so quickly outrage of the high court hearing on next week

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai High Court On Sameer Wankhede | एनसीबीचे (NCB) तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मद्यालयाचा परवाना सरकारने रद्द केला (Bar License Cancelled) आहे. तो पूर्ववत करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सोमवारी याचिका दाखल केली. त्यानंतर ही याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने उच्च न्यायालय संतप्त झाले. वानखेडे यांची याचिका तातडीने सुनावणीस आलीच कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Mumbai High Court On Sameer Wankhede)

न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर तीन दिवसानंतर त्यावर सुनावणी घेतली जाते असा नियम आहे. मात्र, वानखेडेंची याचिका इतक्या तातडीने आमच्यासमोर सुनावणीला आलीच कशी, असा संतप्त सवाल न्या. गौतम पटेल (Justice Gautam Patel) व न्या. माधव जामदार (Justice Madhav Jamdar) यांच्या खंडपीठाने न्यायालयाचे कर्मचारी व वानखेडे यांच्या वकिलांना केला. नियमानुसार सामान्यांना सुनावणी मिळणार पण समाजातील कोणी प्रभावी व्यक्ती असेल, तर तातडीने सुनावणी मिळणार का ? न्यायव्यवस्था यासाठीच आहे का ?’ असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. (Mumbai High Court On Sameer Wankhede)

समीर वानखेडे यांच्या मद्यालयाचा परवाना ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला. वानखेडे यांच्या नावाने ते सज्ञान नसताना म्हणजेच, अवघ्या सतराव्या वर्षी मद्यालय परवाना काढला होता. चौकशीत ही बाब समोर आली त्यावेळी हा परवाना रद्द करण्यात आला. त्या कारवाईला समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सोमवारी याचिका दाखल केली अन मंगळवारी तात्काळ ही याचिका सुनावणीस आली. त्यामुळे खंडपीठ संतप्त झाले. मद्य परवान्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज काय ? आज सुनावणी घेतली नाही, तर आकाश कोसळणार आहे का ? असा सवाल उपस्थित करत वानखेडेंच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला. दरम्यान, या याचिकेवर पुढील आठ्वड्यात सुनावणी होणार आहे.

वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम दिलासा (Interim Relief To Sameer Wankhede From Arrest) रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्रीचा परवाना मिळविण्यासाठी १९९७ मध्ये बनावट कागदपत्रे व चुकीचे निवेदन केल्याबद्दल ठाणे पोलिसांनी (Thane Police) एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणी २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी वानखेडे यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार त्यांनी ठाणे पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे न्या. एस. एस. शिंदे (Justice S.S. Shinde) व न्या. एन. आर. बोरकर (Justice N.R. Borkar) यांच्या खंडपीठाने निर्देश दिले.

Web Title :- Mumbai High Court On Sameer Wankhede | how did NCB Ex Officer sameer wankhedes petition come up so quickly outrage of the high court hearing on next week

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Ahmednagar Crime | 10 वी, 12 वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

Multibagger Stocks | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर खेळू शकता डाव, पुढील 6 महिन्यात पोहचू शकतो 3,000 रुपयांच्या पुढे; एक्सपर्ट आहेत बुलिश

Tags: Bar LicenseBar License CancelledFake documentsHigh CourtInterim Relief To Sameer Wankhede From ArrestJustice Madhav JamdarJustice N.R. BorkarJustice S.S. ShindeJustice. Gautam Patellatest marathi newslatest Mumbai High Court On Sameer Wankhedelatest news on Mumbai High Court On Sameer Wankhedemarathi Mumbai High Court On Sameer Wankhede newsMumbai High CourtMumbai High Court On Sameer WankhedeMumbai High Court On Sameer Wankhede latest newsMumbai High Court On Sameer Wankhede latest news todayMumbai High Court On Sameer Wankhede marathi newsMumbai High Court On Sameer Wankhede news today marathiNCBNCB Ex Officer sameer wankhedesrestaurantSameer WankhedeThane Policetoday’s Mumbai High Court On Sameer Wankhede newsउच्च न्यायालयएनसीबीठाणे पोलिसन्या. एन. आर. बोरकरन्या. एस. एस. शिंदेन्या. गौतम पटेलन्या. माधव जामदारबनावट कागदपत्रेमद्यालय परवानारेस्टॉरंटसमीर वानखेडे
Previous Post

Ahmednagar Crime | 10 वी, 12 वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

Next Post

Multibagger Penny Stock | 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी होता भाव, वर्षभरात ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या

Next Post
Multibagger Penny Stock | best multibagger penny stock list bumper return better than broader market

Multibagger Penny Stock | 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी होता भाव, वर्षभरात 'या' स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या

Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing
ताज्या बातम्या

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटाने (Shinde Group) सरकार स्थापन केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती...

Read more
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | शेजार्‍याला मदत केल्याने महिला अडचणीत; अनाथ आश्रमात आली रहायची वेळ, वारजे माळवाडी परिसरातील घटना

1 day ago

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

4 days ago

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या

2 days ago

Benefits Of Milk With Ghee | चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी दूधात मिसळा केवळ एक चमचा तूप, आयुर्वेदाने सुद्धा म्हटले पुरुषांसाठी रामबाण उपाय

1 day ago

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 8 पीडित महिलांची सुटका

4 days ago

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat