मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Corona virus) पार्श्वभुमीवर मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला 30 ऑगस्टपर्यंत अंतरिम स्थगिती (Postponement) देण्यात आली आहे. राज्य सरकारला (State Government) नियमांप्रमाणे कारवाई करण्याची सूचना देखील यावेळी मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) देण्यात आले आहेत. (Court suspends action on unauthorized constructions in Maharashtra)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबई हाय कोर्टाच्या पुर्ण पीठाने आज (मंगळवारी) याबाबत आदेश जारी केला आहे.
जे नागरिक न्यायालयात याबाबत दिलासा मागु शकत नाहीत, त्यांना हे आदेश लागु आहेत. याआधी अंतरिम स्थगितीचा वेळ हा 13 ऑगस्ट पर्यंत होता. या दरम्यान अनधिकृत बांधकामे, लिलाव, कारवाई यासाठी हे आदेश आहेत. उच्च न्यायालयाने याबाबत स्युमोटो जनहित याचिका केली आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे प्रशासन न्यायालय निर्णयाने कारवाई करु शकते, असं देखेील मुंबई हाय कोर्टाने म्हटलं आहे.
उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, न्या. ए.ए सय्यद, न्या. एस.एस शिंदे, म्या. पी.बी वार्ले यांच्या पूर्ण पीठाने कोरोना काळात वेळोवेळी अशी मुदतवाढ दिली आहे. न्यायालयाचे काम मर्यादित स्वरूपात सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता राज्यातील परिस्थिती सुधारत असल्याचे देखील या पीठाने सांगितलं आहे.
Web Title :- Mumbai High Court | High court order postponement action unauthorized constructions mumbai
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
West Bengal Rape Case | BJP कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रचंड खळबळ
Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा
Gold Price Today | खुशखबर ! मागील 2 दिवसात सोनं 1700 रूपयांनी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर