मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नेहरू मैदान डोंबिवली (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या १ कि. मी. मॅरेथाॅन स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये ईयता पहिल्या वर्गात शिकत असलेल्या ईशान हनमंत बारसे ह्या ७ वर्षाच्या बालकाने चौथा क्रमांक मिळवुन नांदेड जिल्हाचे नाव उंचावल्याबदल नांदेड अँथेलँटीक्स प्रशिक्षक सौ. शिवकांता देशमुख (अँथेलँटीक प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य) यांने ईशान बारसेचे कौतुक केले. तसेच भगवान नागरगोजे, नारायण आनेराव ह्या अँथेलँटीक प्रशिक्षकांने ईशान बारसे ने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच ईशान हा मुळचा बारसगाव ता. अर्धापुर येथील असल्यामुळे ह्या यशा बद्दल ईशान बारसेचे अर्धापुर व भोकर तालुक्यातुन प्रत्येक क्षेत्रातून कौतुक होत आहे.
या अगोदर सुद्धा त्या ६ वर्षीय ईशान बारसेचा बीड जिल्ह्यात दि. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी श्री क्षेत्र कपिलधारच्या पावन भुमित शिवा संघटनेच्या २० व्या राज्यव्यापी मेळाव्यात शिवासंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रा. मनोहर धोंडे, श्री. मा. ना. महादेव जानकर (पशुसंवर्धन व दुग्दविकासमंत्री, म. रा), श्री. उमाकांतजी शेटे, श्री. विठ्ठलजी ताकबिडे, इंजि. अनिलजी माळगे सर, श्री. विलासजी कापसे, श्री. दिगंबरजी खपाटे यांच्या हस्ते “शिवा राष्ट्रीय भुषण”-उत्कृष्ट बाल क्रिडा भुषण पुरस्कार देउन गौरविण्यात आले.
अत्यंत कमी वयात मिळवलेल्या यशाबद्दल नांदेडच्या ईशान बारसे या बाल खेळाडूचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. मुंबई डोंबवली येथे झालेल्या रनबर्न मॅरेथॉन स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर धावून त्याने शाळेचे, परिवाराचे नाव लौकिक केले. ह्या बदल पुढील कामगिरीसाठी अनेकांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.