• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

by nageshsuryavanshi
January 17, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या
0
 Multibagger Stock | this multibagger stock worth rs 25 has made rs 1 lakh in 2 years to rs 30 lakh lets have a look at it

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | 2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम ठरले आहे. या कालावधीत, मार्केटला अनेक मल्टीबॅगर स्टॉक मिळाले आहेत, ज्यामध्ये अनेक पेनी स्टॉक आहेत. कोरोना महामारी असतानाही मार्केटने चांगली कामगिरी केली आहे. Kwality Pharmaceuticals स्टॉक हा असाच एक स्टॉक आहे. (Multibagger Stock)

आशिष कोचलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला हा स्टॉक 26 डिसेंबर 2019 रोजी BSE वर रु. 25.55 वर दिसला तर 14 जानेवारी 2022 रोजी BSE वर हा स्टॉक रु 768.95 वर बंद झाला. सुमारे 2 वर्षांच्या कालावधीत, या स्टॉकमध्ये सुमारे 2900 टक्के वाढ झाली आहे.

Kwality Pharmaceuticals च्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहता, गेल्या 1 महिन्यात तो 820 रुपयांवरून घसरून 768.95 रुपयांपर्यंत आला आहे. या दरम्यान शेअर 6 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 183 रुपयांवरून 768.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने या कालावधीत 320 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

त्याचप्रमाणे, आशिष कोचलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या एका वर्षात रू. 61 ते रू. 768.95 ची पातळी गाठली. या काळात या स्टॉकने आपल्या शेयरधारकांना 1160 टक्के रिटर्न दिला आहे.

26 डिसेंबर 2019 रोजी हा फार्मा स्टॉक बीएसईवर 25.55 रुपयांवर बंद झाला तर 14 जानेवारी 2022 रोजी हा स्टॉक 768.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या काळात, गेल्या दोन वर्षांत या शेयरमध्ये 30 पट वाढ झाली आहे.

– जर या स्टॉकची वाटचाल पाहिली तर, जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी क्वालिटी फार्मास्युटिकल्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 94,000 रुपयांवर आले असते.

– दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 4.20 लाख रुपये मिळाले असते.

– त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला 12.60 लाख रुपये मिळतील.

– 2 वर्षंपूर्वी एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 30 लाख रुपये मिळाले असते.

Web Title :- Multibagger Stock | this multibagger stock worth rs 25 has made rs 1 lakh in 2 years to rs 30 lakh lets have a look at it

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Personal Loan | कामाची बातमी ! पहिल्यांदा घेत असाल पर्सनल लोन तर ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Tags: Ashish kochaliabseindianIndian Stock MarketKwality Pharmaceuticalslatest marathi newslatest Multibagger Stocklatest news on Multibagger Stockmarathi Multibagger StockMultibagger StockMultibagger Stock latest news todayMultibagger Stock marathi newsMultibagger Stock newsMultibagger Stock today marathiStock markettoday’s Multibagger Stock newsअर्थकारणअर्थविश्वआशिष कोचलियाइंडिया स्टॉक मार्केटपेनी स्टॉकपैशांच्या बातम्याबॉम्‍‍‍‍बे स्‍टॉक एक्‍सचेंजभारतीय शेअर बाजारमनी न्यूजमल्टीबॅगर पेन शेअरमल्टीबॅगर पेनी स्टॉकमल्टीबॅगर स्टॉकमुंबई शेअर बाजारमुंबई स्टॉक मार्केटशेअर बाजारशेअर मार्केट
Previous Post

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Next Post

Insurance Policy Tax | ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

Next Post
Insurance Policy Tax | income tax benefit of one and half lakh can be claimed on these insurance policies

Insurance Policy Tax | 'या' इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

gopichand padalkar targets ncp mla rohit pawar after attack on car
राजकीय

Gopichand Padalkar | कारवर दगडफेक, रोहित पवारांचा फोटो ट्विट करत पडळकर यांनी साधला निशाणा, म्हणाले…

July 1, 2021
0

...

Read more

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

16 hours ago

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

13 hours ago

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

2 days ago

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

2 days ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat