• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Multibagger stock | 2 रुपयांचा शेयर वाढून 2712 रुपयांचा झाला, 10 हजाराचे झाले 1 कोटी; तुमच्याकडे आहे का?

by Balavant Suryawanshi
November 11, 2021
in business, अर्थ/ब्लॉग, आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
multibagger stock multibagger stock eicher motors share price jump 2 to 2712 rupees 10k become 1 crore check details.

file photo

नवी दिल्ली :  Multibagger stock | सध्या अनेक मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) ने गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (investment return) दिला आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना गुंतवणुकीच्या किमतीच्या बदल्यात अनेकपट रिटर्न (Stock return) दिला आहे. स्टॉक मार्केट गुंतवणुकदारांसाठी धैर्य एक मोठा गुण मानला गेला आहे. शेयर बाजारातील जाणकारांनुसार, केवळ खरेदी-विक्री केल्याने पैसे तयार होत नाही तर धैर्य राखण्याने पैसे तयार होतात. (Multibagger stock)

आज आपण Eicher Motors च्या शेयरची माहिती घेणार आहोत. Eicher Motors शेयर हा खरेदी करा, होल्ड करा आणि विसरून जा या रणनितीचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

2 रुपयांचा शेयर वाढून 2712 रुपयांचा झाला

आयशर मोटर्सचा स्टॉक 20 वर्षात 2.43 रुपयांवरून उसळी घेत 2712 रुपयांवर पोहचला आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर या स्टॉकने दोन दशकात 1116 पट वाढ नोंदली आहे.

Eicher Motors शेयर प्राईस हिस्ट्री

आयशर मोटर्सचा शेयर मागील 6 महिन्यात सुमारे 11 टक्केच्या वाढीसह 2447.25 रुपयांनी वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे. तर, मागील 1 वर्षात हा स्टॉक सुमारे 24 टक्के वाढला आहे. मागील एक वर्षात हा शेयर 2192.85 रुपयांवरून वाढून 2712 रुपये प्रति शेयरवर आला आहे. (Multibagger stock)

मागील दिड वर्षात आशयर मोटर्सच्या शेयरने सुमारे 115 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
एप्रिल 2020 पासून आतापर्यंत हा शेयर 1268 रुपयांवरून वाढून 2712 रुपयांवर आला आहे. ऑटो कंपनी आयशर मोटर्सचा शेयर मागील 10 वर्षात 174 रुपयांनी वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे.
या दरम्यान त्याच्यात 15.60 पट वाढ झाली आहे.

 10 हजाराचे झाले 1 कोटी

आयशर मोटर्सच्या शेयरमध्ये जर कुणी 6 महिन्यांपूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आज ते 11,100 रुपये झाले असते. जर 1 वर्षापूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आज ते 12,400 रुपये झाले असते.

जर एप्रिल 2020 च्या सुरुवातीला 10,000 रुपये लावले असते तर ते 10,000 रुपये आता 21,500 रुपये झाले असते. अशाप्रकारे जर 10 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज 1.56 लाख रुपये झाले असते. जर 20 वर्षापूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आतापर्यंत ते 1.116 कोटी रुपये झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

web title : multibagger stock multibagger stock eicher motors share price jump 2 to 2712 rupees 10k become 1 crore check details.

 

Restricted Mobile Number | चुकूनही डायल करू नका ‘हे’ 5 मोबाइल नंबर, रिंग वाजताच जीवनात होऊ शकते ‘शापा’ची एंट्री

Pune News | पुण्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; सिंगल डिजिट किमान Temp

Pune Crime | 25 वर्षीय ‘सारिका’नं दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 30 वर्षाच्या तरुणाशी केलं लग्न ! एकेदिवशी दाखवलं सर्वांनाच ‘काम’, पुण्यात ‘हे’ कृत्य केल्यानं 5 जण ‘गोत्यात’

Multibagger Stock | शेयर बाजारात ‘बूम’, ‘या’ पेनी स्टॉकने वर्षभरात 1 लाखाचे केले 18 लाख!

Tags: Auto company Eicher MotorsbreakingBuying and sellingEicher MotorsEicher Motors stockInvestment marketinvestment returnInvestorlatest marathi newsmarketMultibagger ReturnsMultibagger StockShare price historyStock returnऑटो कंपनी आयशर मोटर्सखरेदी-विक्रीमल्टीबॅगर स्टॉक
Previous Post

Restricted Mobile Number | चुकूनही डायल करू नका ‘हे’ 5 मोबाइल नंबर, रिंग वाजताच जीवनात होऊ शकते ‘शापा’ची एंट्री

Next Post

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Next Post
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur nashik today on 17 june 2022

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

MLA Yogesh Kadam | i will not join bjp i am a shiv sainik shinde groups mla yogesh kadams tweet
ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

June 24, 2022
0

गुवाहाटी : वृत्तसंस्था - विधान परिषदेच्या निकालानंतर (Legislative Council Results) शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...

Read more
Maharashtra Political Crisis | shivsainiks can be aggressive order to keep all police stations in the state on high alert

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश

June 24, 2022
Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation will expedite the action against those who use plastic bags less than 50 microns in thickness

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरील कारवाईला गती देणार

June 24, 2022
Dr. Neelam Gorhe | Promoting the positive work of the State Government through the Maharashtra Legislative Council

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

June 24, 2022
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward wise draft voter lists announced, more women in six wards pune pmc election 2022

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

June 24, 2022
Rupali Patil Thombare | ncp leader rupali patil warns narayan rane over threatening sharad pawar

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

June 24, 2022
 MPSC | big decision of mpsc changes in state service examination system in mains exam know in details

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

June 24, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister big announcement car crash tests to be held in india now approval to bharat ncap

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

June 24, 2022
Pune Crime | Health department grants bail to two accused in paper leak case

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

June 24, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Cervical Treatment | सर्व्हायकलने केले असेल जगणे अवघड, तर ‘या’ पद्धतीने दूर होतील वेदना, जाणून घ्या

4 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

3 days ago

Shobhatai Rasiklal Dhariwal | शोभाताई आर धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

3 days ago

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका

1 day ago

ESI Health Insurance Scheme | वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात लागू होईल ESIC योजना, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ निर्णयाचा जनतेला किती फायदा

5 days ago

Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी

18 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat