• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Multibagger Stock | शेयर बाजारात ‘बूम’, ‘या’ पेनी स्टॉकने वर्षभरात 1 लाखाचे केले 18 लाख!

by Sikandar Shaikh
November 11, 2021
in business, आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Multibagger stock brightcom group share price penny stock turned multibagge in one year make 1 lakh in to 18 lakh

file photo

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Multibagger Stock | शेयर बाजार सध्या बूम वर आहे. त्यामुळेच छोट्या-छोट्या कंपन्यांचे शेयर जबरदस्त रिटर्न देत आहेत. अशाच प्रकारचा एक पेनी स्टॉकचा वर्षभरात (Multibagger Stock) रिटर्न 1700% पेक्षा जास्त राहिला आहे. याबाबत जाणून घेवूयात.

Brightcom Group चा रिटर्न 1705%

डिजिटल मार्केटिंग कंपनी Brightcom Group चा शेयर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी 75.40 रुपयांपर्यंत पोहचला.
वर्षभरापूर्वी कंपनीचा शेयर अवघ्या 4.18 रुपये होता. अशाप्रकारे एका वर्षात या शेयरवर रिटर्न 1705% राहिला.

2021 मध्ये 1000% वाढला Brightcom Group

Brightcom Group चा शेयर केवळ 2021 मध्येच 1002% पेक्षा जास्त वाढला आहे.
तर एक महिन्यात याचा दर 17% वाढल्याचे दिसून आले. यावर्षी 13 ऑक्टोबरला कंपनीच्या शेयरने 90.55 रुपयांच्या सर्वकालिन उच्चस्तर गाठला.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

1 लाख झाले 18 लाखांपेक्षा जास्त

जर एखाद्या व्यक्तीने मागील वर्षी Brightcom Group च्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक (Multibagger Stock) केली असती तर सध्याच्या शेयर भावावर त्यास 18.03 लाख रुपये मिळाले असते.
तर या कालावधीत सेन्सेक्सची वाढ अवघी 47.89% होती.

Tata Elxsi पेक्षा जास्त रिटर्न

Brightcom Group च्या शेयरने आपल्या अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत चांगला रिटर्न दिला आहे. जसे की, Tata Elxsi चा रिटर्न या कालावधीत 305% होता. तर Tanla Platforms चा 259% आणि Newgen Software चा रिटर्न 135.82% च होता.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

web title : Multibagger stock brightcom group share price penny stock turned multibagge in one year make 1 lakh in to 18 lakh.

 

Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास सव्वा कोटी रुपयांचा गंडा; दत्तवाडी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक हेमंत मराठेला अटक

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

Mayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर रक्तदानरुपी शुभेच्छांचा वर्षाव, 3860 जणांकडून रक्तदान; लेकीसह महापौरांकडून ‘महादान’ !

Tags: Bombay Stock ExchangebreakingBrightcom GroupDigital marketing company Brightcom GroupDigital Marketing Company Brightcom Group Shareslatest marathi newsMuhurat Trading on DiwaliMultibagger StockNewgen SoftwarePenny stockReturn of Tata ElxsiRise of the SensexStock marketTanla PlatformsTata Elxsiडिजिटल मार्केटिंग कंपनीपेनी स्टॉक
Previous Post

Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास सव्वा कोटी रुपयांचा गंडा; दत्तवाडी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक हेमंत मराठेला अटक

Next Post

Pune Crime | 25 वर्षीय ‘सारिका’नं दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 30 वर्षाच्या तरुणाशी केलं लग्न ! एकेदिवशी दाखवलं सर्वांनाच ‘काम’, पुण्यात ‘हे’ कृत्य केल्यानं 5 जण ‘गोत्यात’

Next Post
Pune crime viman nagar police register cheating case against five from nashik.

Pune Crime | 25 वर्षीय 'सारिका'नं दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 30 वर्षाच्या तरुणाशी केलं लग्न ! एकेदिवशी दाखवलं सर्वांनाच 'काम', पुण्यात 'हे' कृत्य केल्यानं 5 जण 'गोत्यात'

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city
आर्थिक

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
0

...

Read more

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘अयोध्या दौरा रद्द कशाला करायचा ? आम्ही मदत केली असती’ – संजय राऊत

7 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

6 days ago

Pune News | पुण्यात मिळालेली प्राचीन नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द

6 days ago

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…; पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध, उद्या ‘राज’ गर्जना !

6 days ago

Sanjay Raut On Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस, ज्यानं देशाची चोरी केली ते मानहानी काय करणार ?’ – संजय राऊत

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat