Multibagger Penny Stock | 36 रुपयांच्या शेयरची कमाल, अवघ्या इतक्या वर्षात झाले 1 लाखाचे 18 लाख रुपये

Multibagger Penny Stock borosil shares surges from 36 rupees to 650 rupees per share 1 lakh became 18 lakh rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | कोरोनाने संपूर्ण शेअर बाजार हादरला. पण लस आल्यानंतर जसजसा बाजार सुरू झाला तसतशी शेअर बाजारातही रिकव्हरी झाली (Borosil). गेल्या 2 वर्षात शेअर बाजारातील अनेक शेअरनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे (Multibagger Penny Stock). आर्थिक वर्ष 2022 मध्ये, असे 190 स्टॉक होते ज्याद्वारे गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला. (Share Market Marathi News)

Borosil चा शेअर्सही मल्टी-बॅगर स्टॉकच्या यादीत समाविष्ट आहे. या दोन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत बोरोसिलचा शेअर 36 रुपयांच्या भावाने 650 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर पोहोचला. म्हणजेच या कालावधीत शेअर्समध्ये सुमारे 1725% ची उसळी दिसून आली आहे.

काय आहे कंपनीच्या स्टॉकचा इतिहास
गेल्या महिन्यात कंपनीचा शेअर 557.50 रुपयांवरून 650 रुपये प्रति शेअर झाला. म्हणजेच, या कालावधीत 16.50% ची वाढ दिसून आली. जर आपण 6 महिन्यांपूर्वी बोललो तर कंपनीच्या एका शेअरची किंमत 330 रुपये होती. म्हणजेच आजच्या तुलनेत जवळपास निम्मी किंमत होती. (Multibagger Penny Stock)

त्याचवेळी वर्षभरापूर्वी बोरोसिलचा एक शेअर 245 रुपयांना विकला जात होता. 9 एप्रिल 2020 रोजी NSE मध्ये कंपनीचा हिस्सा फक्त 35.70 रुपये होता. म्हणजेच, तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये 1725% ची उसळी पाहायला मिळाली आहे.

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे इतके झाले

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत महिनाभरापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज ती 1.16 लाख रुपये झाली असती.

6 महिन्यांपूर्वी केलेली 1 लाखाची गुंतवणूक आज 2 लाख रुपये झाली असती.

त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या कंपनीत 1 लाख गुंतवले असतील,
ते आज 1 लाख रुपयांनी वाढून 18.25 लाख रुपये झाले असतील.

Web Title :-  Multibagger Penny Stock | borosil shares surges from 36 rupees to 650 rupees per share 1 lakh became 18 lakh rupees

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा