• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अश्लीलतेचा कळस गाठण्याच्या प्रयत्नात होता मुफ्ती, सोशल मीडिया स्टार हरीम शाहनं कानशिलाखाली लगावली

by sajda
January 19, 2021
in bollywood news
0
Mufti

Mufti

बहुजननामा ऑनलाइन टीम – सोशल मिडिया स्टार हरिम शाहने विवादास्पद मुफ्ती अब्दुल कवीच्या श्रीमुखात लगावली आहे. (Mufti)याबाबत स्वतः तीनेच सोमवारी एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे  हरिमने आरोप केला आहे की, मुफ्ती तिच्यासोबत अश्लील बोलत होता. तर मुफ्ती अब्दुलने आरोप पेटाळून लावले आहेत. दरम्यान मुफ्तीला थोबाडीत मारल्याने हरिमचा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर टॉप टेनमध्ये समावेश झाला. बऱ्याच लोकांनी हरिमचे समर्थन केले तर काही लोकांनी टिकटॉकर हरिम शाहवर टीका केली.

एका न्यूज चॅनेलशी बोलताना हरिम म्हणाली की,  तिने तिच्या मित्राला कानाखाली वाजवली. कारण तिचा संयम सुटला होता. त्याने  माझ्याशी घाणरेडे वक्तव्य केले आणि माझ्याकडे त्याच्या सर्व वक्तव्याची रेकॉर्डिंग देखील आहे. दरम्यान, मुफ्ती अब्दुलने या आरोपांना फेटाळले आहे. मुफ्तीने सांगितले की, जेव्हा हरिमने थोबाडीत मारली, तेव्हा ते पलंगावर होते. तसेच  हरिमसोबत अजून एक महिला होती. हरिमने मला थोबाडीत लगावली आणि दुसऱ्या महिलेने ते रेकॉर्ड केल्याचे मुफ्तीने म्हटले आहे.

याआधी  मुफ्ती अब्दुल कवीचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत हरिमसोबत बोलताना दिसत होते. व्हिडीओ कॉलवर मुफ्ती कवीने सांगितले की, ते हरिम शाहला भेटू इच्छित होते मात्र, काही कारणास्तव ते भेटले नाही, मुफ्तीने हरिमचा चेहरा पाहण्यासाठी देखी बातचीत केल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये मुफ्ती हरिम शाहला महाराणी म्हणून बोलावतात. मुफ्ती पुढे म्हणाले की, महाराणी राग नको धरू, मला तुझा चेहरा दाखव. याला प्रत्युत्तर म्हणून हरिम बोलते की, ती बोगस लोकांचा चेहरा पाहू इच्छित नाही. काही महिने अगोदर मुफ्तीचा इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मुफ्ती कोरियन महिलेसोबत नृत्य करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओत मुफ्तीसोबत अजून एक व्यक्ती दिसत आहे.

Tags: Muftipeak of obscenitystar Harim Shahअश्लीलतेचा कळससोशल मीडियास्टार हरीम शाह
Previous Post

‘स्पायडर मॅन’ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची इच्छा, चाहत्यांसोबत ट्विटरवर चॅटिंग करताना केला खुलासा

Next Post

टीम इंडियाच्या यंगिस्तानने रचला इतिहास, ब्रिस्बेनमधील 70 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

Next Post
Team India

टीम इंडियाच्या यंगिस्तानने रचला इतिहास, ब्रिस्बेनमधील 70 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

6 days ago

धक्कादायक !आजारपणाला कंटाळून पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

9 hours ago

देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘CM ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला’

2 days ago

LPG Gas latest price : पुन्हा महागला स्वयंपाकाचा गॅस, 25 रुपये वाढली किंमत; जाणून घ्या नवे दर

6 days ago

Pune News : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला UAE मध्ये अटक

13 hours ago

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat