महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणाले, केंद्र सरकारकडे औषधांच्या 19 ऑर्डर दिल्या आहेत. हाफकिनकडून 10 जूनपर्यंत 40 हजार औषधाच्या कुप्या राज्यासाठी वितरीत केल्या जाणार आहेत. तसेच राज्यातील 42 सरकारी रूग्णालये तर 419 खाजगी रूग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर (Mucormycosis) उपचार सुरू आहेत.
नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रूग्ण (Mucormycosis Patient) आहे. पुण्यात ब्लॅक फंगस चे 834 रूग्ण असल्याची जिल्हानिहाय आकडेवारी सरकारने न्यायालयासमोर सादर केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
मालदिवला ‘या’ पध्दतीनं मदत करत भारताचा पाकिस्तानला मोठा दणका
जितेंद्र आव्हाडांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई’
पीएम मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…