मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – MS Dhoni |भारतीय संघाचा एक माजी कर्णधार (Captain) महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter Account) ब्लू टिक हटवण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. चित्रपट, खेळाडू या सारख्या सेलिब्रिटीच्या ट्विटर अकाऊंटवरची ब्लू टिक अर्थात त्याचं अधिकृत ट्विटर अकाऊंट असते. दरम्यान महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने बराच काळ ट्विटरचा वापर केला नाही. या कारणाने ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक काढण्यात आली आहे. असं म्हटलं आहे.
दरम्यान, गतवर्षी 15 ऑगस्टला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. समाज माध्यमातूनच धोनीने आपण निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली होती. या दरम्यान, 8 जानेवारी 2021 रोजी धोनीने शेवटचं ट्वीट केलं होतं. प्रारंभी ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने 2018 नंतर अचानक ट्वीट करण्याची संख्या कमी केली. यावरून आता धोनी (MS Dhoni) याच्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter Account) ब्लू टिक हटवण्यात आलं आहे.
Web Title :- MS Dhoni | twitter removed the blue tick from ms dhoni account due to inactivity for months
Mumbai Crime | Instagram वर केली मैत्री, अश्लील चित्रीकरण करून उकळले पैसे
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 220 नवीन रुग्ण, 237 जणांना डिस्चार्ज
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी