मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – MPSC | कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुढे ढकललेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा २०२० ही येत्या ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ एप्रिल २०२१ रोजी ही परिक्षा घेतली जाणार होती. मात्र, याच काळात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पूर्नवसन, महसूल व वन विभागाच्या ३ ऑगस्टच्या पत्रातील अभिप्रायानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्याने तारीख जाहीर केली आहे.
web title: MPSC | State Service Commission announces new exam date; Non-Gazetted Group B Joint Pre-Examination will be held on 4th September.
Tokyo Olympics 2020 | नीरज चोपडा याने पहिल्याच ‘भालाफेकी’त रचला ‘इतिहास’ फायनलमध्ये मिळविले स्थान
Viral Photo | पत्नी DSP मग कसली भीती? काम नसलेल्या पतिला रातोरात बनवले IPS; PMO ने घेतली गंभीर दखल
Yo Yo Honey Singh | यो यो हनी सिंहच्या विरूद्ध पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा