MP Sanjay Raut | ‘संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल तर राऊतांच्या…’, ठाकरे गटाच्या नेत्याचं खुलं आव्हान

MP Sanjay Raut | shivsena thackeray group vinayak bhise challenge sanoths bangar touch sanjay raut body

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरुन (Maharashtra-Karnataka Border Issue) विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. या मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आरोप केला आहे. बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानशिलात लगावतात आणि शिंदे चोळत बसतात असा अरोप संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Shinde Group MLA Santosh Bangar) यांनी इशारा दिला होता.

 

संजय बांगर म्हणाले, संजय राऊत (MP Sanjay Raut) हा पागल झालेला, पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत, जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बांगर यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी टीका करताना बांगर यांची जीभ घसरली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

संतोष बांगर यांच्या इशाऱ्यानंतर हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे (Vinayak Bhise) यांनी थेट बांगरांना खुलं आव्हान दिले आहे.
संतोष बांगरांनी संजय राऊतांबद्दल अपशब्द काढले आहेत. संतोष बांगरांना सांगू इच्छितो,
संजय राऊतांना हिंगोली जिल्ह्यात घेऊन येणार आहोत. आमदार बांगर यांच्यात हिंमत असेल,
तर संजय राऊतांच्या अंगाला काय गाडीला हात लावून दाखवावा. मग त्यांना त्यांची जागा दाखवू देऊ, असे भिसेंनी यांनी म्हटले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena thackeray group vinayak bhise challenge sanoths bangar touch sanjay raut body

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | खा. गिरीश बापटांनी दिला शरद पवारांना शब्द, म्हणाले – ‘मी आता बरा आहे, लवकरच परत येईन’

Pune Jain Community | झारखंड सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा जैन समाजाकडून पुण्यात रॅली काढून निषेध

Tunisha Sharma Death | तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीझान खानने केला ‘हा’ मोठा खुलासा

Manushi Chhillar | ख्रिसमस स्पेशल लुकमध्ये मानुषी दिसतीय एकदम कडक; प्रेक्षक करत आहेत कौतुक