• Latest
mp-chhatrapati-sambhaji-raje-on-chandrakant-patil-maharashtra-bjp-devendra-fadnavis

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

June 16, 2021
Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Coconut Water | coconut water drinking benefits at night detoxification heart disease high bp kidney urine

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

August 13, 2022
Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

August 13, 2022
 High Cholesterol | warm water for high cholesterol benefits toxins digestion constipation metabolism weight loss immunity

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

August 13, 2022
Saturday, August 13, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

in कोल्हापूर, ताज्या बातम्या, राजकीय
0
mp-chhatrapati-sambhaji-raje-on-chandrakant-patil-maharashtra-bjp-devendra-fadnavis

file photo

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसापूर्वी माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं की, संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, पण ऑन पेपर ते भाजपाचे खासदार आहेत. असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आता खा. छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पलटवार केला आहे. ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो, त्यांनी स्वतःहून मला हे पद सन्मानाने दिले आहे, अशा शब्दात खा. संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रत्युत्तर दिल आहे. त्यावेळी संभाजीराजें हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. (MP Sambhaji Raje’s reply to Chandrakant Patil)

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज (16 जून) मराठा संघटनेच्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरून संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) काल मंगळवारी आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांना खासदारकीच्या मुद्द्यावरून उत्तर दिल आहे. संभाजीराजे म्हणाले, “कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू द्या. मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे, मात्र, खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी मला आदरपूर्वक हे पद दिले. त्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांचे कौतुकच करतो, असं मोदी आणि फडणवीस यांची प्रशंसा करत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) प्रत्युत्तर दिल आहे.

पुढे संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) बोलताना म्हणाले की, ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. खासदारकी पद मला सन्मानपूर्वक दिल आहे. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) या सगळ्याशी माझं चांगलं जमतं. राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुद्धा मला जवळचे आहेत. आता तर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे देखील जवळचे झाले आहेत. म्हणून सगळ्यात पक्षात आपलं चागलं संबंध आहे, असं देखील संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे. तसेच, मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेला लढा हा फक्त मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मी भाजपा खासदार नाही.
परंतु, ऑन पेपर ते भाजपाचेच खासदार आहेत, असं त्यांनी म्हटलं.
तसेच, मला त्या वादात पडायचं नाही.
मराठा आंदोलनात कुणी चालढकल करत असेल, तर ते मान्य होणार नाही.
ते लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात.
परंतु, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

कृपया हे देखील वाचा:
Ramayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन; राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या सोबत केले होते काम

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

National Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर ! आता NPS मधून पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या

CM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

pimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक

Tags: 'कौतुकBJPChhatrapati Sambhaji RajeFormer Chief Minister Devendra FadnavisKautukMaratha ReservationPresident AppointedPrime Minister Narendra ModiSilent MovementState President Chandrakant Patilछत्रपती संभाजीराजेपंतप्रधान नरेंद्र मोदीप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभाजपमराठा आरक्षणामाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमूक आंदोलनाराष्ट्रपती नियुक्त
Previous Post

Ramayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन; राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या सोबत केले होते काम

Next Post

New Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता

Related Posts

Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio
ताज्या बातम्या

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth
आरोग्य

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule
ताज्या बातम्या

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar
ताज्या बातम्या

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits
आरोग्य

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income
आर्थिक

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Next Post
new-variant-ay1-coronavirus-new-variant-ay1-linked-to-immune-escape

New Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In