भोपाळ : बहुजननामा ऑनलाईन – MP Accident News | मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक (MP Accident News) झाली. यामध्ये सात ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गोहद चौक ठाणे परिक्षेत्रातील डॉग बिरखडी येथे अपघातच होताच प्रवाशांच्या किंकाळ्यांमुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अपघाता संदर्भात बोलताना भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज सिंग म्हणाले की, बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
Web Title :- MP Accident News | 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind district of madhya pradesh.
Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू