Mouni Roy | मौनी रॉयच्या हॉट फोटोजची सोशल मीडियावर एकच चर्चा; फोटो पाहून चाहते घायाळ
बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास खूपच लक्षवेधी होता. मौनी रॉयने आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने सर्वांच्या मनात स्थान मिळवले आहे. अलीकडेच मौनी रॉयने (Mouni Roy) एक नवीन फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://www.instagram.com/p/CntfRp7vxqN/?igshid=OGQ2MjdiOTE=
मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. त्यामध्ये मौनी पिंक कलरच्या ब्रामध्ये आणि ह्वाइट रंगाच्या मलमल स्कर्टमध्ये दिसत आहे. यावेळी तिने चमकदार मेकअप करत केस मोकळे सोडत सर्वांनाच आकर्षित केले आहे. मोनीच्या या फोटोचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CnvdPnUv7-F/?igshid=OGQ2MjdiOTE=
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या फोटोमध्ये मौनीने एकापेक्षा एक पोजेस देत फोटो शेअर केले आहे.
मौनीच्या फोटोवर जन्नत जुबेर रहमानी, शमिता शेट्टी आणि अदा खान यांनी देखील कमेंट केले आहेत.
तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मौनी या फोटोमध्ये हॉट दिसत असल्याचे बोलले आहे.
मौनीच्या या फोटोवर सध्या हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CniySYovncj/?igshid=OGQ2MjdiOTE=
Web Title :- Mouni Roy | mouni roy share her sizzling look in pink bra top flaunts her toned figure in new pics
हे देखील वाचा :
Comments are closed.