वाशिंग्टन : वृत्तसंस्था – एका 33 वर्षीय महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या मागणीवरून आपल्या दोन मुलींचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. अमेरिकेतील फ्लोरिडाची रहिवासी असणारी महिला रोज बेथ लिजकी हिला कोर्टाने चाईल्ड पॉर्न ठेवण्यासोबतच इतर अनेक आरोपांमध्ये दोषी ठरवलं आहे. तिला ऑक्टोबरमध्ये शिक्षा सुनावली जाणार आहे. रोजला 50 वर्षांची जेल होऊ शकते. तर 38 वर्षीय तिचा बॉयफ्रेंड रॉबर्टो ओकीन्डोला गेल्या आठवड्यातच 50 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रोज आणि रॉबर्टो यांच्याकडे पोलिसांना शेकडो मुलींचे न्यूड फोटो सापडले आहेत. अमेरिकेत फेडरल कोर्टात सुनावणी दरम्यान रॉबर्टोने मान्य केलं की, तो चाईल्ड पॉर्न बनवण्यात सहभागी होता. पोलिसांना एका व्यक्तीने रॉबर्टो चाईल्ड पॉर्न ठेवतो अशी माहिती दिली तेव्हा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांना मुलींचे फोटो सापडले. यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
तपास करणार्यांचे म्हणणे आहे की रोजने तिच्या दोन मुलींना सेक्स अॅक्ट करण्यास भाग पाडले जेणेकरुन तिचा बॉयफ्रेंड हे ऑनलाइन पाहू शकेल. नंतर रोजने स्वत: हे कबूल केले की, तिने मुलींचे असे शेकडो फोटो क्लिक केले होते.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या