• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘मुली स्वतःहून ‘संबंध’ ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात’

by Jivanbhutekar
December 13, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0

बिलासपूर : बहुजननामा ऑनलाईन – महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून हा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असताना छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना अध्यक्षा किरणमयी नायक यांनी बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात असं विधान केल्यानं वाद निर्माण झाला आहे.

किरणमयी नायक म्हणाल्या, एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर मुलींनी ती व्यक्ती आपल्याला सांभाळेल का, जगण्यासाठी मदत करेल का हे पाहणे आवश्यक आहे. परंतु असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश मुली थेट पोलीस ठाणे गाठतात.

अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे असं नायक म्हणाल्या.

लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. अशा अनेक घटना सांगता येतील. मात्र मला इतकेच आवाहन करायचे आहे की, महिलांनी आणि मुलींनी आधी नातं समजुन घ्यावं जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल असा सल्लाही नायक यांनी दिला.

लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला व पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे असंही त्या म्हणाल्या.

Tags: BilaspurbreakupChhattisgarh State Women’s CommissionFIRgirlsKiranmayi NayakLive in relationshiprapeSeparationWomen's Commissionकिरणमयी नायकछत्तीसगढ राज्य महिला आयोगबलात्कारबिलासपूरब्रेकअपमहिला आयोगलिव्ह - इन रिलेशनशिप
Previous Post

लासलगाव शिवसेनेच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Next Post

ED, CBI नं भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, शिवसेनेचा इशारा

Next Post
Sanjay Raut

ED, CBI नं भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, शिवसेनेचा इशारा

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘मुली स्वतःहून ‘संबंध’ ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात’

December 13, 2020
0

...

Read more

WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी लॉकडाउनबाबत दिला इशारा; म्हणाल्या – ‘याचे परिणाम भयानक आहेत’

5 days ago

करीना कपूरची 42 वर्षीय सिंगल असलेली नणंद सबा आहे इतक्या कोटींची मालकीण

4 days ago

अमिताभ बच्चन यांच्या समोरच जया यांनी रेखाच्या कानशिलात लगावली अन्…

3 days ago

Pune : महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर जयंती घरात साजरी करून पुस्तक मिळवा

2 days ago

JCB मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास LCB कडून अटक

6 days ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर ! प्रभातफेरी, मिरवणूकांना बंदी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat