नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीनंतर चिंता नको म्हणून प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कमेची गुंतवणूक करत असतो. आपण आज काही मंथली इनकम स्किमबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही पोस्ट ऑफिक, बँक म्युच्युअल फंड्स अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता.
1) पोस्ट ऑफिस MIS- या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असल्याने ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यात तुम्ही एकटेही किंवा दोन किंवा तीन व्यक्ती मिळून गुंतवणूक करू शकतात. जर तुम्ही सिंगल अकाऊंट उघडलं तर यात तुम्ही 1500 ते 4-5 लाखांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही जॉईंट अकाऊंट ओपन केलं तर 9 लाखांर्यंत गुंतवणूक करून दर महिन्याला व्याज घेऊ शकता.
2) म्युच्युअल फंड्स SWP- तुम्हाला जर सिस्टमॅटीक विथड्रॉअल प्लॅन हवा असेल तर तु्हाला म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायला लागतील. ही गुंतवणूक तु्म्ही SIP च्या माध्यमातूनही करू शकता. यात फंडाची व्हॅल्यू बदलत असते. दर महिन्याला तुम्हाला रक्कम मिळू शकते. शिवाय ते कधी काढून घ्यायचे यासाठीही तुम्ही प्लॅन करू शकता.
3) फिक्स्ड डिपॉझिट MIS- मुदत ठेव म्हटलं की लोकांना लाँग टर्म हा एकच प्रकार माहीत असतो. जर तु्म्ही भविष्यासाठी बचत करत असाल तर त्यावर आता उत्तपन्न मिळू शकतं. याला मंथली इनकम फिक्स डिपॉझिट सिस्टीम म्हणतात. अनेक बँका फिक्स डिपॉझिटवर दर महिना उत्पन्न देतात.
मंथली इनकम डिपॉझिट ही फिक्स डिपॉझिट प्रमाणेच असली तरी यात व्याज मिळण्याची पद्धत वेगळी आहे. मुदत ठेवीचं व्याज साधारणपणे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळतं. अनेक बँका अशाही आहेत ज्या 3 किंवा 6 महिन्यांनी व्याज देतात. यालाच मंथली इनकम स्किम म्हणतात.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या