• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आता ‘कॉलिंग’ आणि इंटरनेट डाटा होणार महाग; 1 एप्रिलपासून दरवाढ ?

by Balavant Suryawanshi
February 17, 2021
in अर्थ/ब्लॉग, महत्वाच्या बातम्या
0
mobile data plan

mobile data plan

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांकडून येत्या काही महिन्यांत टॅरिफ प्लॅनच्या किमतीत वाढ करण्याची तयारी केली जात आहे. त्यानुसार, ग्राहकांना मोबाईलवर बोलणे आणि इंटरनेटचा वापर करणे आता महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांची ही दरवाढ येत्या 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.

‘इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजेन्सी’ (ICRA)च्या रिपोर्टनुसार, येत्या 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महसूलात वाढ करण्यासाठी कंपन्यांकडून पुन्हा एकदा टेरिफमध्ये वाढ केली जाऊ शकते. असे असेल तरी यामध्ये किती रुपयांची वाढ होईल, याबाबतची माहिती दिली गेली नाही. यावर्षी बेसिक पॅक सुमारे 220 रुपये होऊ शकतो. त्याच्या पुढच्या 2 वर्षांत इंडस्ट्रीचे रेव्हेन्यू 11 टक्क्यांपासून 13 टक्के आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेटिंग मार्जिनमध्ये सुमारे 38 टक्के वाढ होईल.

कोरोना महामारीचा परिणाम नाही

कोरोना महामारीत देशातील विविध क्षेत्रावर याचा परिणाम झाला होता. मात्र, टेलिकॉम क्षेत्रात कोणताही परिणाम झाला नाही. लॉकडाऊनमध्ये डाटा युसेज आणि टॅरिफमध्ये केलेल्या वाढीमुळे कोणताही प्रभाव पडला नाही. तसेच वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसमुळे इंटरनेट डाटाचा वापर वाढला होता.

टेलिकॉम कंपन्यांकडे 1.6 लाख कोटींची थकबाकी

टेलिकॉम कंपन्यांवर एकूण एडस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)ची 1.69 लाख कोटींची थकबाकी आहे. तसेच आत्तापर्यंत फक्त 15 टेलिकॉम कंपन्यांकडून 30,254 कोटी रुपये दिले गेले आहेत. त्यामध्ये एअरटेलची सुमारे 25,976 कोटींची, व्होडाफोन-आयडियाची 50,399 कोटी रुपये थकबाकी आहे.

Tags: Adjusted Gross RevenueAGRCallingInternet DataMobile data planTariff planTelecom sectorआयडियाइंटरनेट डाटाएडस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूकॉलिंगटॅरिफ प्लॅनटेलिकॉमव्होडाफोन
Previous Post

Video : FASTag नसल्यानं दुप्पट टोल वसुली ! 7 KM वाहनांच्या रांगा; किणी टोल नाक्यावर मनसे नेत्या रूपाली पाटील यांचा ‘राडा’

Next Post

टूलकिट प्रकरण ! निकिता जेकब यांना हाय कोर्टाकडून दिलासा

Next Post

टूलकिट प्रकरण ! निकिता जेकब यांना हाय कोर्टाकडून दिलासा

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांचं एक ‘सत्य वाक्य’, भाजपने केली टीका

4 days ago

Corona : खासदार सुप्रीया सुळेंनी 7 मार्चपर्यंतचे कार्यक्रम केले रद्द, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

4 days ago

चिंताजनक : लस घेऊनही 2 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण

6 days ago

Pune News : मारणे गँगच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा मोर्चा गँगस्टर निलेश घायवळ टोळीकडे, खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, जाणून घ्या

1 day ago

PM Kisan : पुढच्या महिन्यात येणार पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता, तात्काळ तपासून घ्या यादी

3 days ago

‘भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझ स्पष्ट मत’ – जितेंद्र आव्हाड

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat