• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत

by sheetal
January 12, 2021
in इतर
0
MNS wins

MNS wins

बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray)यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (दि. 12) संध्याकाळी टेनिस खेळताना ही दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे हेअर लाईन फ्रॅक्चर झाले आहे. दरम्यान, त्यांना झालेली दुखापत अधिक गंभीर नसल्याचेही सांगण्यात आले असून हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ठाकरे यांच्या हाताला सपोर्टरही लावण्यात आले आहे.

राज ठाकरे यांचे खेळाप्रती आणि कलेप्रती असलेल प्रेम हे सर्वांच्याच परिचयाच आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकदा त्यांचे टेनिस खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापूर्वीही ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांना यापूर्वी टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यावेळीही त्यांच्या हाताला सपोर्टर लावला होता. तसेच गेल्या वर्षी निवडणुकांदरम्यानही त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. याप्रकारचीच दुखापत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही झाली होती. त्यानंतर त्याला बऱ्याच कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.

Tags: mns chiefRaj Thackerayमनसे प्रमुखहाताला दुखापत
Previous Post

आठवला का ‘तो’ 251 रूपयांचा मोबाईल ? ड्रायफ्रूट खरेदी विक्री करतोय मालक आता, 200 कोटी रूपयांचा चुना लावला

Next Post

Gold Price Today : आज पुन्हा ‘स्वस्त’ झालं ‘सोनं’, चेक करा लेटेस्ट रेट्स, जाणून घ्या ‘किती’ घसरल्या किंमती

Next Post
Gold Rates

Gold Price Today : आज पुन्हा 'स्वस्त' झालं 'सोनं', चेक करा लेटेस्ट रेट्स, जाणून घ्या 'किती' घसरल्या किंमती

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS wins
इतर

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत

January 12, 2021
0

...

Read more

Aurangabad News : उच्च शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या तरूणाचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

3 days ago

डोनाल्ड ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांच्यासाठी 5 शब्दांचं पत्र व्हायरल, जाणून घ्या सत्य

3 days ago

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

5 days ago

Pune News : दिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा

2 days ago

मुलींचे विवाहाचे वय : समितीने सोपवला रिपोर्ट, किमान वय वाढवण्याची शिफारस

4 days ago

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

9 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat