मुंबई बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 32 उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली. आत्तापर्य़ंत मनसेने राज्यामध्ये 104 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज जाहीर केलेल्या यादीमध्ये पुणे, पिंपरी, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरुर या ठिकाणच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर केला नाही. मात्र, शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांच्याविरुद्ध उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मतदार संघ आणि त्यापुढे उमेदवारांचे नाव
मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांचे मतदार संघ आणि त्यांची नावे –
1. भांडूप (पश्चिम) – संदीप जळगांवकर
2. विक्रोळी – विनोद शिंदे
3. मुलुंड – हर्षदा राजेश चव्हाण
4. वडाळा – आनंद प्रभू
5. उरण – अतुल भगत
6. पिंपरी – के.के. कांबळे
7. मिरा-भाईंदर – हरीष सुतार
8. बार्शी – नागेश चव्हाण
9. सांगोला – जयवंत बगाडे
10. कर्जत-जामखेड – समता इंद्रकुमार भिसे
11. राजापूर – अविनाश सौंदाळकर
12. बदनापूर – राजेंद्र भोसले
13. मुरबाड – अॅड. नितीन देशमुख
14. विक्रमगड – सौ. वैशाली सतीश जाधव
15. पालघर – उमेश गोवारी
16. ओवळा – माजिवडा – संदीप पाचंगे
17. उमरगा – जालिंदर कोकणे
18. पुणे-कॅन्टोन्मेंट – श्रीमती मनिषा सरोदे
19. खेड-आळंदी – मनोज खराबी
20. आंबेगाव – वैभव बाणखेले
21. शिरूर – कैलास नरके
22. दौंड – सचिन कुलथे
23. पुरंदर – उमेश जगताप
24. भोर – अनिल मातेरे
25. चाळीसगांव – राकेश जाधव
26. वसई – प्रफुल्ल ठाकूर
27. डहाणू – सुनिल ईभान
28. देवळाली – सिध्दांत लक्ष्मण मंडाले
29. लातूर ग्रामीण – अर्जुन वाघमारे
30. भंडारा – श्रीमती पूजा ठक्कर
31. वरोरा – रमेश महादेवराव राजूरकर
32. भुसावळ – निलेश अमृत सुरळकर
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी… pic.twitter.com/nYsLoWpvIx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 3, 2019
Visit : bahujannama.com