मुंबई न्यूज :बहुजननामा ऑनलाईन – MNGL Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये (Maharashtra Natural Gas Ltd) लवकरच विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी या ठिकाणी नोकरी करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे. (MNGL Recruitment 2021) या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
पदे –
– वरिष्ठ व्यवस्थापक / प्रमुख व्यवस्थापक (Senior Manager/Ch. Manager)
– वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक (Senior Officer/Assistant Manager)
– व्यवस्थापक / वरिष्ठ. व्यवस्थापक (Manager/Sr. Manager)
– उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2021
अर्ज करण्यासाठी : https://www.mngl.in/
अधिकृत वेबसाईट : https://www.mngl.in/careers-2/
Web Title : MNGL Recruitment 2021 | maharashtra natural gas limited recruitment openings for manager posts
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
Jalna Crime | दोघा नराधमांचा अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, जालना जिल्ह्यातील संतापजनक घटना