MLA Sanjay Shirsat | मविआच्या संभाजीनगर सभेवरुन संजय शिसराट यांची खोचक टीका, म्हणाले-‘ही सभा म्हणजे केवळ…’

 MLA Sanjay Shirsat | sanjay shirsat criticized mahavikas aghadi rally in sambhajinaar

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) विरोधात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने राज्यभरात सभा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (दि.2 एप्रिल) होणार आहे. या सभेला मविआचे सर्व बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेवरुन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरासट (MLA Sanjay Shirsat) यांनी खोचक टीका केली आहे. मविआची सभा म्हणजे कॉमेडी शो असल्याचे त्यांनी म्हटले. संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

महाविकास आघाडीने सभा घ्यावी. त्यांना जर सभा घेण्यासाठी बंदी घातली तर लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप ते करतील. मुळात त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांच्या सभेत दोन-चार टोमणे आणि डायलॉग असतील. एकमेकांना डोळे मारतील. या सभेत शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकरऱ्यांच्या हिताच काहीच बोललं जाणार नाही. मविआची ही सभा म्हणजे कॉमेडी शो आहे, अशी टीका संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केली.

 

सगळ्या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत, असं वक्तव्य ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)
केलं होतं. यावरुन निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत हा मुर्ख माणूस आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

Web Title :- MLA Sanjay Shirsat | sanjay shirsat criticized mahavikas aghadi rally in sambhajinaar

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केले गर्भवती; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट

Nanded Accident News | मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 8 जखमी

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय