• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

MLA pratap sarnaik letter | शिवसेनेची रोखठोक भूमिका, म्हणाले – ‘पंतप्रधान मोदींशी वाकड नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?’

by Sikandar Shaikh
June 22, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकीय
0
MLA pratap sarnaik letter | An editorial on Pratap Sarnaik's letter and the BJP by Shivsena Samana

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MLA pratap sarnaik letter | महाविकास आघाडी सरकारने (mva government) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (pm narendra modi) जुळवून घेतलेच आहे. मुळात आमच्यात वाकडे–तिकडे काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे? तरीही विनाकारण त्रास असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेने (shiv sena) आमदार प्रताप सरनाईक (mla pratap sarnaik letter) यांच्या पत्रावर मांडली आहे. MLA pratap sarnaik letter | An editorial on Pratap Sarnaik’s letter and the BJP by Shivsena Samana

आमदार प्रताप सरनाईक (MLA pratap sarnaik letter) यांनी पत्र लिहून भाजपसोबत (BJP) जुळवून घेण्याची मागणीच पत्रातून केली होती. या पत्रामुळे राज्यात सेना- भाजप युतीची चर्चा पुन्हा रंगली आहे. यावरून शिवसेनेने (shiv sena) सामनाच्या अग्रलेखातून याबद्दल भूमिका मांडली आहे. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबू आहेत. सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रात विनाकारण त्रास हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए (NIA) या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत असल्याची टीका सेनेने केली आहे.

महाविकास आघाडीतील (mva government) तीनही पक्ष सरकार चालवताना एकमेकांचा मान-सन्मान, स्वाभिमान जपत पुढे जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने हा प्रयोग स्वीकारला आहे. आता देशपातळीवर याच प्रयोगाची प्रतीक्षा असल्याचे सेनेने म्हटले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (Congress, NCP, Shiv Sena) या तीनही पक्षांना विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. पण सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी तह करून मांडलिकी पध्दतीने गुजराण करायची ? असा सवाल करत सेनेने आपल्या आमदारांची कानउघडणी केली.

शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे (shiv sena) अस्तित्व टिकवून ठेवले.
म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी.
खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता येत आहेत.
कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे बळ आहे.
या स्वबळावर कितीही वार करा.
त्या घावातून निघणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून शिवसेना पुनः पुन्हा जन्म घेईल.
असे सेनेने आपल्या लेखात म्हटले आहे.

web title: MLA pratap sarnaik letter | An editorial on Pratap Sarnaik’s letter and the BJP by Shivsena Samana

Shirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना

State Boards Corporations | बोर्ड, महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू; लवकरच मुख्यमंत्र्यांकडे यादी जाणार

sharad pawar and prashant kishor । पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना ! 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या

Tags: breakingcbiCongressedIncome taxlatest marathi newsMaharashtraMLA pratap sarnaik letterMVA GovernmentNCPNIApm narendra modiShivsenaआयकरईडीएनआयएपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारशिवसेनासीबीआय
Previous Post

Shirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना

Next Post

Income Tax Department | इन्कम टॅक्स अलर्ट ! ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची ‘सॅलरी’, जाणून घ्या

Next Post
Income Tax Department | Income tax alert! Do 'this' work immediately, otherwise your 'salary' may be delayed

Income Tax Department | इन्कम टॅक्स अलर्ट ! ताबडतोब करा 'हे' काम, अन्यथा रखडू शकते तुमची 'सॅलरी', जाणून घ्या

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

School
पुणे

पुण्यात शिक्षक ‘कोरोना’ पॉझिटीव्ह आढळल्याने शाळा करावी लागली बंद

February 12, 2021
0

...

Read more

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

2 days ago

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

7 days ago

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

6 days ago

Diabetes Control Tips | वयानुसार तुमची ब्लड प्रेशर लेव्हल योग्य आहे का? असा करा डायबिटीज कंट्रोल

6 days ago

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

4 days ago

NPS | प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा दर महिन्याला मिळू शकते 22,000 रुपयांची पेन्शन; जाणून घ्या यासाठी काय करावे

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat