बहुजननामा ऑनलाईन – स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये( एसबीआय) नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात ४७७ रिक्त जागा स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर (एससीओ) च्या पदांसाठी असणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ निश्चित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेषज्ञ केडर अधिकारी (एससीओ) पदासाठी ४७७ जागा असून २३७०० ते ५९१७० रुपयांपर्यत वेतन निश्चित करण्यात आले आहे. या पदासाठी
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ६ सप्टेंबर २०१९
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१९
ऑनलाईन परीक्षेची तारीख (तात्पुरती) – २० ऑक्टोबर २०१९
परिक्षचे शुल्क
– सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी – ७५० रुपये
– एससी, एसटी, पीडब्ल्यूडी – १२०० रुपये
अर्जाचे शुल्क भरण्यासाठी
डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंगद्वारे परीक्षा फी भरा.
एसबीआय एससीओ व्हॅकन्सी २०१९ साठी अर्ज करण्यासाठी
इच्छुक उमेदवार https://www.sbi.co.in या संकेतस्थळाद्वारे २५ सप्टेंबरच्या आधी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अॅड. संख्या: सीआरपीडी / एससीओ-प्रणाली / 2019-20 / 11
नोकरीचे स्थानः कोणत्याही एसबीआय केंद्रासाठी उमेदवारांची निवड केली जाऊ शकते.
निवड प्रक्रिया: निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी