• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

by sajda
January 19, 2021
in ताज्या बातम्या
0
Mirzapur

Mirzapur


बहुजननामा ऑनलाइन टीम –
पंजाबच्या तरनतारनमध्ये वर- वधू लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करून उर्वरित कार्यक्रमासाठी हायवेवर असलेल्या मॅरेज पॅलेसच्या बाहेर पोहचले तेव्हा त्यांना पोलीस आत जाण्यास मनाई करत होते.  पोलिसांनी मॅरेज पॅलेसच्या चारी बाजूंना पोलिसांनी घेरले होते. कारण आत पाच लुटारू लपलेले होते आणि ते सतत गोळीबार सुरु होता. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस देखील गोळीबार करत होते. जेव्हा  पोलीस लुटारूंचा पाठलाग करत होते, तेव्हा लुटारूंनी मॅरेज हॉलमध्ये शिरकाव केला. त्यांचा पाठलाग करता करता पोलीस देखील हॉलमध्ये पोहचले.

दरम्यान,  ३ तास पोलीस आणि लुटारूंमध्ये चकमक सुरु होती. तरनतारनचे एसएसपी ध्रुमन निंबले हे स्वतः घटनास्थळी पोहचले होते आणि या चकमकीचा जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. शेवटी पोलिसांनी एका गुंडाचा खात्मा केला, तर चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या चकमकीत ८० राऊंड फायर केले. दुसरीकडे वर-वधू फुलांनी सजवलेल्या कारमध्ये बाहेर बसून वाट पाहत होते आणि आतून चकमकीचा आवाज ऐकू येत होता. यादरम्यान वऱ्हाडी मॅरेज पॅलेसबाहेर रेंगाळलेले दिसून आले. वर-वधू बाहेर कारमध्ये बसून वाट पाहत होते तर आतील गोळीबाराचा आवाज बाहेर ऐकू येत होता.

वधूचे आजोबा मन्ना सिंह यांनी सांगितले की, “त्यांच्या नातीचा विवाह सोहळा मॅरेज पॅलेसमध्ये होणार होता, त्यासाठी खूप आधी त्यांनी हॉल बुक केला होता. मात्र, ते जेव्हा पाहुण्यांसह तेथे पोहचले, तेव्हा दुसरेच चित्र समोर उभे राहिले. हॉलच्या बाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता तर पोलिसांचा चमू मोठ्या प्रमाणावर दाखल झाला होता.”

Tags: bridecarmirzapurकारगोळीबारमिर्जापूरवर-वधू
Previous Post

‘मी देखील भरपूर खाज असलेला खासदार’, उदयनराजेंचा निशाणा कोणाकडे ?

Next Post

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

Next Post
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा 'मानस' - PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

corona-maharashtra
ताज्या बातम्या

Corona in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11141 नवीन रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

March 7, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोना महामारी पुन्हा आपले डोके वर काढताना पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात...

Read more
Birth

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

‘आता भारतीयांच्या हाती अमेरिकेचा लगाम’, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे वक्तव्य

2 days ago

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 853 ‘कोरोना’ चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

4 days ago

Women’s Day Special : भेटूयात Bigg Boss मध्ये सामिल झालेल्या ‘बॉस’ महिलांना, जेव्हा-जेव्हा महिला कंटेन्स्टंटने मारली बाजी

1 day ago

पोस्टमॉर्टमसाठी टेबलवर ठेवला होता मृतदेह, हालू लागले हात – अंगावर उभे राहिले काटे आणि…

4 days ago

‘आणीबाणी एक चूक होती, आणि माझ्या आजीनं सुद्धा तसे मान्य केलं होते’ – राहुल गांधी

4 days ago

प्रसिद्ध अभिनेता सलील अंकोला यांना ‘कोरोना’; ‘अशी’ झालीये परिस्थिती, फोटो व्हायरल

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat