• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Milind Narvekar | ‘मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायकास धमकी

by sachinsitapure1
August 14, 2021
in मुंबई, राजकीय
0
Sudhir Mungantiwar who is threatening shiv sena leader milind narvekar question by sudhir mungantiwar

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना धमकीचा मसेज (threatening whatsapp message) आला आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना आलेल्या मेसेजमध्ये मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ईडी आणि सीबीआय लावू, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राज्यामध्ये मागिल काही दिवसांपासून ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) कारवाईला वेग आल्याचे पहायला मिळत आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाईमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा (Modi government) हात असल्याचा दावा सत्ताधारी महाविकास आघाडीमधील (MVA) नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. परंतु भाजपकडून (BJP) सत्ताधाऱ्यांचे हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. यातच आता मिलिंद नार्वेकरांना आलेल्या धमकीच्या मेसेजमुळे खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे नेते आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज पाठवला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए (NIA) आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे (Mumbai Police Crime Branch) याचा तपास सोपवण्यात आला असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

मागण्यांचा तपशील नाही
मिलिंद नार्वेकर यांना ज्या व्यक्तीने धमकीचा मेसेज केला आहे. त्या मगाण्यांचा कोणत्या आहेत याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु, या अज्ञात व्यक्तीने केलेल्या मागण्या नार्वेकर यांनी पूर्ण न केल्यास त्यांच्यामागे चौकशी लावण्याची धमकी दिली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असून ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या पैकी त्यांचे नाव आघाडीवर आहे.

व्हर्चुअल नंबरवरून मेसेज
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की,
हा मेसेज करण्यासाठी ज्या नंबरचा वापर झाला आहे तो नंबर कुठल्यातरी अ‍ॅप्लिकेशनचा वापर करुन घेतला आहे.
ज्याला व्हर्चुअल नंबर (Virtual number) असे देखील म्हटले जाते.
आम्ही मोबाईल कंपन्यांकडे या नंबरसंदर्भात माहिती मागवली आहे.
याप्रकरणामागे नेमकं कोण आहे याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

Web Title :- Milind Narvekar | cm uddhav thackeray pa and shiv sena secretary milind narvekar received threatening whatsapp message

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

High Court | उच्च न्यायालयाकडून ‘मोक्का’तून बाबा बोडकेसह तिघांची निर्दोष मुक्तता

BJP Jan Ashirwad Yatra | महाराष्ट्रात BJP ची नवी दुहेरी रणनीती; ‘या’ मंत्र्यावर सोपवली मोदी सरकारने मोठी जबाबदारी

Fisheries Business | मत्स्य पालन करून व्हा लखपती, दरमहिना होईल 2 लाखाची कमाई; व्याज फ्री लोन आणि इन्श्युरन्ससह अनेक सुविधा, जाणून घ्या

Tags: BJPcbicm uddhav thackerayedmilind narvekarModi GovernmentMumbai police commissioner Hemant Nagaralemumbai police crime branchMVANIAShiv Senathreatening whatsapp messageVirtual numberWhatsapp messageईडीएनआयएधमकीधमकीचा मसेजभाजपमहाविकास आघाडीमिलिंद नार्वेकरमुंबई पोलिस क्राईम ब्रांचमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमोदी सरकारचाराजकीयव्हर्चुअल नंबरशिवसेनासीबीआय
Previous Post

Pune Pollution | पुण्यासह 18 शहरात प्रदूषण वाढले; मुंबई, सांगली, सोलापूरही ‘प्रदूषित’

Next Post

Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला ‘लाचलुचपत’चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद

Next Post
Maharashtra Sadan Scam acb opposes chhagan bhujbal plea discharge maharashtra sadan scam case

Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला 'लाचलुचपत'चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maha TET Scam | GA Software Director Dr. Pritish Deshmukh Bail Pune Session Court Pune Cyber Police Maha TET Scam Adv Vijaysinh Thombare
ताज्या बातम्या

Maha TET Scam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर

May 14, 2022
0

...

Read more

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित?

3 days ago

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

2 days ago

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

3 days ago

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

3 days ago

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

16 hours ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat