• Latest
Pune MHADA | mhada to be set up in pune soon lucky draw 1200 houses

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

November 16, 2021
Congress MP Rahul Gandhi | rahul gandhi convicted for insulting modi surname the court of surat pronounced the verdict

Congress MP Rahul Gandhi | सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय?, मानहानी केसमध्ये राहुल गांधी दोषी, सुरत कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

March 23, 2023
 Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यात 22 वर्षीय तरूणीच्या नाका-तोंडात गांजाचा धूर सोडून लैंगिक अत्याचार, कोंढव्यात श्रवण अंकुशेविरूध्द गुन्हा

March 23, 2023
Pune Crime News | Not even the police, their houses are safe; Burglary by burglars by entering the police line

Pune Crime News | पोलीसच काय त्यांची घरेही नाही सुरक्षित; पोलीस लाईनमध्ये शिरुन चोरट्याच्या घरफोड्या

March 23, 2023
MNS Chief Raj Thackeray | after the warning of mns president raj thackeray mahims unauthorized construction on that site was promptly removed

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

March 23, 2023
Pune Crime News | Beware of renting a room; Fraud of a woman on the pretext of sending a deposit

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

March 23, 2023
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

March 23, 2023
FIR On NCP Sachin Dodke | Case filed against NCP's Sachin Dodke; BJP general secretary was threatened and workers were beaten up

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

March 23, 2023
Jalgaon Crime News | rickshaw driver ends life in kanchan nagar jalgaon

Jalgaon Crime News | पत्नी कामावर गेल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

March 23, 2023
Prakash Mahajan | 'They are the heirs of Hindutva or Imran Hashmi...', Prakash Mahajan's group

Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला

March 22, 2023
Pune Hadapsar News | Shobha yatra by many social organizations on the occasion of Gudhipadwa festival in Hadapsar

Pune Hadapsar News | हडपसरमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांकडून शोभा यात्रा

March 22, 2023
Pune Political News | kasba elections hement rasne and ravindra dhangekar meet after pune bypolls

Pune Political News | कसबा पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने प्रथमच आमने-सामने, हस्तांदोलन करुन म्हणाले…

March 22, 2023
Devendra Fadnavis On Chaskaman | Revised administrative approval for Chasakaman Canal work soon - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Devendra Fadnavis On Chaskaman | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – देवेंद्र फडणवीस

March 22, 2023
Thursday, March 23, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या, राज्य
0
Pune MHADA | mhada to be set up in pune soon lucky draw 1200 houses

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  MHADA | पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ (MHADA) अंतर्गत म्हाडाच्या विविध योजनेतील घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज (मंगळवार) पासून सुरु होतेय. आजपासून तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. तर, ऑनलाईन अर्ज नोंदणीचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज (मंगळवारी) करण्यात येत आहे.

म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळामार्फत विविध योजनेतील 4 हजार 222 नवीन घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते 29 ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर आता मुंबई येथील मंत्रालयातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात आज दुपारी 2.45 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil), म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (Anil Diggikar), प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर (Milind Mhaskar) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, म्हाडाच्या विविध योजनतील दोन हजार 823 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 1 हजार 399 सदनिका अशा एकूण 4 हजार 222 नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीचे अर्ज सुरू होत आहे.

web title : mhada online application registration for lottery of mhada from today pune news.

Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

Pune Crime | लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक ‘संबंध’

EPFO | EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना सुद्धा मिळते पेन्शन, EPFO ने सांगितले त्यांना केव्हापर्यंत मिळत राहील आर्थिक मदत?

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’

Tags: Anil DiggikarbreakingDeputy Chief Minister Ajit Pawarjitendra awhadlatest marathi newslatest news on pune newsMantralayaMHADAMilind MhaskarmumbaiOnline application registrationpune housing and area development boardpune latest news todayPune News latestPune News marathiPune News today marathiSatej Patiltodays pune newsउपमुख्यमंत्री अजित पवारऑनलाइन अर्ज नोंदणीडॉ. जितेंद्र आव्हाडपुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळप्रधान सचिव मिलिंद म्हैसकरमंत्रालयामुंबईम्हाडाम्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकरराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलसदनिका
Previous Post

Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

Next Post

Anil Deshmukh | तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना तुर्तास तरी घरचे जेवण नाहीच

Related Posts

Congress MP Rahul Gandhi | rahul gandhi convicted for insulting modi surname the court of surat pronounced the verdict
ताज्या बातम्या

Congress MP Rahul Gandhi | सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय?, मानहानी केसमध्ये राहुल गांधी दोषी, सुरत कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

March 23, 2023
 Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime
इतर

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यात 22 वर्षीय तरूणीच्या नाका-तोंडात गांजाचा धूर सोडून लैंगिक अत्याचार, कोंढव्यात श्रवण अंकुशेविरूध्द गुन्हा

March 23, 2023
Pune Crime News | Not even the police, their houses are safe; Burglary by burglars by entering the police line
क्राईम

Pune Crime News | पोलीसच काय त्यांची घरेही नाही सुरक्षित; पोलीस लाईनमध्ये शिरुन चोरट्याच्या घरफोड्या

March 23, 2023
MNS Chief Raj Thackeray | after the warning of mns president raj thackeray mahims unauthorized construction on that site was promptly removed
state catogary

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

March 23, 2023
Pune Crime News | Beware of renting a room; Fraud of a woman on the pretext of sending a deposit
क्राईम

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

March 23, 2023
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested
क्राईम

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

March 23, 2023
Next Post
Anil deshmukh former home minister anil deshmukh jail no home cooked meals right now.

Anil Deshmukh | तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना तुर्तास तरी घरचे जेवण नाहीच

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In