Men Health Tips | केस गळती रोखण्यासाठी पुरुषांनी करावे हे 3 सोपे उपाय, वय होऊनही पडणार नाही टक्कल
बहुजननामा ऑनलाइन – Men Health Tips | गळणार्या केसांमुळे फक्त महिलांनाच त्रास होतो असे आपल्या सर्वांना वाटते. पण तसे नाही आजकाल पुरुषांनाही चुकीचा आहार, ताणतणाव यामुळे केस गळण्याची समस्या भेडसावत आहे. अशावेळी केस गळती टाळण्यासाठी पुरुष विविध उपाय करतात. (Men Health Tips) मात्र त्यानंतरही कोणताही परिणाम दिसून येत नाही. अशावेळी काळजी करण्याची गरज नाही, काही घरगुती उपाय करून केस गळतीच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता (Hair Loss Home Remedies For Male). कसे ते जाणून घेऊया?
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केस गळती रोखण्यासाठी करा हे उपाय (Follow these measures to prevent hair fall) –
1. पेपरमिंट ऑईल (Peppermint Oil) –
जर केस सतत गळत असतील तर पेपरमिंट ऑइल वापरू शकता. पेपरमिंट आईल केसांच्या वाढीस मदत करू शकते. पेपरमिंट ऑइल स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचे काम करते. एवढेच नाही तर केसांची वाढ होण्यास मदत होते. याशिवाय पुरुष खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल (Coconut oil, olive oil) देखील वापरू शकतात.
2. कांद्याचा रस (Onion Juice) –
हे सर्वज्ञात आहे की कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. केसांच्या मुळांवर कांद्याचा रस लावल्याने रोम मजबूत होतात. यामुळे केस गळती थांबते. एवढेच नाही तर कांद्याचा रस नवीन केस वाढण्यास मदत करतो. (Men Health Tips)
3. तणाव कमी करा (Reduce Stress)-
पुरुषांमध्ये केस गळण्याचे कारण तणाव हे देखील असू शकते. जर तुमचे केस गळत असतील तर तणाव आणि काळजी करणे थांबवा.
तणाव कमी करण्यासाठी रोज व्यायाम (Exercise) करता. यासोबतच चांगली झोप घेणे हा तणाव कमी करण्याचा उत्तम उपाय आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Men Health Tips | men health tips hair loss home remedies for male
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | ऑनलाईन केक मागवणं महिलेला पडलं महागात, ऑनलाईन पेमेंटद्वारे 1.67 लाखाची फसवणूक
Weight Loss Food | पाण्यात भिजवून खा हे Dry Fruit, कंट्रोलमध्ये राहिल तुमचे वजन
Comments are closed.