बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय नौदलात सेलर या पदासाठी मोठी भरती निघाली आहे. १२वी उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून या भरतीची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण २७०० जागांसाठी भरती होणार आहे.
पदाचे नाव: १) सेलर (AA),२) सेलर (SSR)
किती जागा ?
एकूण -२७००
काय आहे शैक्षणिक पात्रता?
पद क्र.१ : ६० % गुणांसह १२वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
पद क्र.२ : १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
उंची: १५७ से.मी.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००३ दरम्यान.
किती आहे फी ?
जनरल, ओबीसीसाठी-२५० रुपये एससी/एसटी-फी नाही
ऑनलाईन अर्ज या दिवशी सुरु – २८ जून २०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जूलै,